एक व्यक्ती ठराविक रक्कम घेऊन आपल्या 3 बाहिणीकडे जायला निघतो.

1) पहिल्या बाहिणीकडे गेला असता सकाळी अंघोळ करताना बहिण त्याचे पाकीट पाहते. पाकीटात जेवढी रक्कम आहे तेवढी स्वतः जवळील रक्कम ती पाकीटात टाकते.
निघताना भाऊ तिला 2000 रुपये देतो.

2)नंतर तर तो दुसऱ्या बाहिणीकडे जातो. तिही तो अंघोळ करीत असताना त्याच्या पाकीटात जेवढी रक्कम आहे.तेवढीच स्वतः कडील रक्कम त्याच्या पाकीटात टाकते. निघताना तो तिला 2000 रुपये देतो.

3) नंतर तो तिसऱ्या बहिणीकडे जातो तेथेही तो अंघोळ करीत असताना बहिण त्याच्या पाकीटात जेवढी रक्कम आहे तेवढीच स्वतः कडील रक्कम टाकते.
घरी निघताना तो तिला 2000 रुपये देतो.

घरी पोहचल्यावर त्याच्या पाकीटात 5000 रुपये शिल्लक असतात.

तर घरातून निघताना त्याच्याकडे किती रुपये असतात.

जर आपण Toothpaste च्या Ad ला ध्यान लावून बघितलं तर
आपल्याला प्रत्येक Dentist च्या गळ्यात एक Stethoscope दिसेल.....!!!
जगा मध्ये असा dentist सांगा जो stethoscope ने दातांची धड़कन ऐकतो....!!

म्हणून म्हणतो ..पैशाने तर फक्त पुस्तके विकत घेता येतात,ज्ञान तर माझ्या मेसेज ने मिळणार....!!!!

बॉलिवूडमध्ये अनेक तारे-तारकांची नावे खूपचं प्रसिद्ध आहेत. पण खऱ्या आयुष्यात त्याची नावे मात्र वेगळीचं आहेत. 

अशोक कुमार – कुमुदलाल गांगुली
किशोर कुमार – आभाष कुमार गांगुली
गुरुदत्त- वसंत कुमार शिवशंकर पादुकोने
राजेश खन्ना – जतिन खन्ना
राजकपूर – रणवीर राज कपूर
अमिताभ बच्चन – इंक्लाब श्रीवास्तव
रजनीकांत – शिवाजराव गायकवाड
मिथुन चक्रवर्ती – गौरांग चक्रवर्ती
प्रीती झिंटा – प्रीतम सिंह झिंटा 
महिमा चौधरी – रितु चौधरी
अजय देवगन – विशाल देवगन
सनी लियोनी – करनजीत कौर वोहरा
अक्षय कुमार – राजीव हरिओम भाटिया
रेखा – भानु रेखा गणेशन
सनी देओल – अजय सिंह देओल
जॉन अब्राहम – फरहान अब्राहम
बॉबी देओल – विजय सिंह देओल
ऋतिक रोशन – ऋतिक नागरथ
रणवीर सिंह – रणवीर भावनानी
जैकी श्रॉफ – जयकिशन काकू भाई
दिलीप कुमार – मोहम्मद युसूफ खान
जितेन्द्र – रवि कपूर
मनोज कुमार – हरिकृष्ण गोस्वामी
ए आर रहमान – ए एस दिलीप कुमार
राजकुमार – कुलभूषण पंडित
संजीव कुमार – हरिभाई जरीवाल
सलमान खान – अब्दुल रशीद सलीम
सैफ अली खान – साजिद अली खान
मल्लिका सहरावत – रीमा लाम्बा
शिल्पा शेट्टी – अश्विनी शेट्टी
अजीत – हामिद अली खान
चिरंजीव – कोइन्डेला शिवशंकर वारा प्रसाद
डैनी डेंग्जोपा- शेरिंग फित्सो डेंग्जोपा
देव आनंद – देवदत्त पिशोरीमल आनंद
जया प्रदा- ललिता रानी
जगदीप – सैयद जवाहर अली जाफरी
जॉनी वाकर – बदरुद्दीन जमालुद्दीन काजी
मधुबाला – मुमताज जहाँ बेगम देहलवी
माला सिन्हा – अलदा सिन्हा
मीनाकुमारी – महजबीन अली बक्स
जॉनी लीवर – जनार्दन राव
कमल हासन – अलवारपेट्टई अन्दावर
कुमार गौरव – मनोज तुली
नाना पाटेकर – विश्वनाथ पाटेकर
नरगिस – फातिमा रशीद
नादिरा- फ्लोरेंस एजेकेई
रीना रॉय – सायरा खान
संजय खान- अब्बास खान
शम्मी कपूर – शमशेर राज कपूर
शशिकपूर – बलबीर राजकपूर
सुनील दत्त- बलराज दत्त
टुनटुन – उमादेवी खत्री

तुझ्या ‪‎डोळ्यात‬ पाहिल्यावर हरवुन जायला होत...
तुझाच असतो ‪‎मी‬ ..पुन्हा ‪‎तुझाच‬ व्हायला होत...

मन मोठं पाहिजे...
कुणाचं कौतुक करायला,
पाठीवर शाबासकी द्यायला,
एखाद्याच्या डोळ्यातील अश्रू
अलगदपणे पुसायला...
मन मोठं पाहिजे.

मन मोठं पाहिजे...
कुणाची चुक पोटात घालायला,
भांडणाराशी गोड बोलायला,
रस्त्यावरील लेकराच्या हातात
आपल्या पैशानं खाऊ द्यायला...
मन मोठं पाहिजे.

मन मोठं पाहिजे...
मोडुन पडलेल्यांना सावरायला,
विश्वासानं हातात हात द्यायला,
आयुष्याची नश्वरता समजुनही
जीवापाड प्रेम करायला....
मन मोठं पाहिजे.

मन मोठं पाहिजे...
मैत्रीत जीवाला जीव द्यायला,
प्रेमात शब्द पूर्ण करायला,
दुनियादारी जपुनही
आपली माणसं सांभाळायला....
मन मोठं पाहिजे
मन मोठं पाहिजे.

कोणत्याही मनुष्याची सध्याची स्थिती पाहून त्याच्या भविष्याची टर उडवू नका,
कारण....
काळ इतका ताकदवान आहे की,
तो एका सामान्य कोळशालाही हळू हळू हिरा बनवतो.....
            🌌

"प्रयत्न यशस्वी होवोत
अथवा अयशस्वी होवोत,
कार्याची प्रशंसा होवो अथवा न होवो, कर्तव्य हे केलेच पाहिजे..... जेव्हा मनुष्याची योग्यता व हेतुचा प्रामाणिकपणा सिद्ध
होतो तेव्हा त्याचे शत्रू देखील त्याचा सन्मान करु लागतात..

ज्या मुली स्व:ताला म्हणतात की...'
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.'माझ्या मागे खुप मुले फिरतात''::
.
.
.
त्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे,की कमी किमतीच्या वस्तुनकडे जास्त customer आकर्षित होत...
.
.
.
आसतात....:::::
.
.
हा ECONOMICS चा नियम आहे...
😂😂😂😂😂😂

लहानपणी शाळेत असताना जेव्हा मस्ती करायचो तेव्हा  गुरूजी शिक्षा म्हणून दोन मुलींच्या मध्ये बसवायचे.

मी त्यावेळी इतका साधाभोळा होतो की याला खरोखरच शिक्षा समजायचो. 😆😆😆😆😆

(दोन मुली गप्पा मारत असतात...)

पहिली:- काय गं, तुझे वय इतके वाढत चाललेय मग तू लग्न का नाही करत??

दुसरी:- त्याचं असं आहे की माझ्या आई-वडिलांनी माझ्यासाठी जो मुलगा बघितलाय तो "वकील" आहे. 😨 आम्ही त्याला लग्नाची तारीख विचारायला गेलो की तो आम्हाला पुढची तारीख देतो.. 😆😆

प्रत्येकाला आयुष्यात खरं प्रेम भेटतेच.. काहींना ते समजत नाही आणि
काहींना ते टिकवता येत नाही...!!

खुप सुंदर प्रश्न आणि त्या प्रश्नाचे उत्तर

आयुष्य म्हणजे काय ????

उत्तर :- माणूस जेव्हा जन्माला येतो तेव्हा त्याला " नाव '' नसतं पण " श्वास '' असतो
आणि .........
ज्यावेळी तो मरतो तेव्हा फक्त "नांव'' असतं पण श्वास नसतो.

" नाव '' आणि " " श्वास " यांच्या मधिल अंतर म्हणजेच " आयुष्य..

खुप काही अपेक्षा करावी आणि सत्यात काहीतरी वेगळंच असावं,
असे प्रसंग प्रत्येकाच्या आयुष्यात येतात.

कोणतीही अपेक्षा न करता मिळणारी गोष्ट जे सुख देऊन जाते त्याला तोड नसते.

कारण मुद्दाम लावलेल्या एअर कंडीशन पेक्षा अचानक अंगावरून गेलेली गार वाऱ्याची झुळूक जास्त सुख देऊन जाते..!

आणखी एक शाळेची आठवण.!
शाळेत आपन ज्या मुलीवर लाईन.. मारायचो😯😯
..
...
.
.
..
.
.
...
.
.
.
.
.
.
.
.
..
.
.
.
.
.
.
.
.
.
.
...
...
त्या मुलीला सरानी काही विचारले तर अख्खा वर्ग आपल्याकडे
पाहायचा
हे साले मित्र सगळे असेच असतात,
चिडवून
सतावून
जीव
नकोसा करतात,
तरीही नेहमी हवेसेच
वाटतात.............

लग्नापूर्वी प्रेयसीला पाहून

" आयटम सही है "
म्हणून चिडवतात , मात्र लग्ना नंतर तीलाच
आदराने
' वहिनी ' अशी हाक मारतात
हे साले मित्र सगळे असेच असतात...............

जेवतांना एकमेकांच्या डब्यावर
सगळ्यांचीच नजर असते,
खास पदार्थ सर्वाना पुरेल , याची मात्र
खात्री नसते.
पण.....................
एखाद्या दिवशी डबा नाही आणला,
तरी आपलेच ताट
इतरांपेक्षा जास्त भरते.
हे साले मित्र सगळे असेच असतात...................

नाक्यावारती गप्पा मारताना..
तीन में पाँच -
बिस्किट अन् चहाची अशी आँर्डर सुटते,
बिल भरण्याची वेळ
आली कि सर्वांचीच
पांगा पांग
होते ,
मात्र
अचानक
कधी बाबाना admit करावे
लागते,
"आहोत आम्ही पाठीशी" म्हणत
advance
नकळत भरले
जाते.
हे साले मित्र सगळे असेच असतात...........................

अवचित
एखादा प्रसंग ओढावला तर, सख्खे
नातेवाईक
ही
पाठ
फिरवतात,
अशावेळी छळणारे हेच
मित्र
पाठीशी भक्कमपणे उभे राहतात,
रक्ताच्या नात्या पेक्षा ही मैत्रीचे
नाते श्रेष्ठ ठरवितात.
हे साले मित्र सगळे असेच असतात........................
चिडवून
सतावून जीव
नकोसा करतात.
तरीही नेहमी हवेसेच
वाटतात..........................
जी गोष्ट आई वडिलांना माहित नसते ती मित्रांना  माहित
असते........................

जी गोष्ट शिक्षकांना माहित नसते ती मित्रांना  माहित असते..............

जी गोष्ट गर्ल फ्रेंडला माहित नसते ती मित्राला माहित असते..................

जी गोष्ट बायकोला देखील  माहित नसते ती मित्रांना  माहित असते...................

आई वडिलांचं एवढंच काय पण बायकोचं सुद्धा उष्टं
खाताना कधी कधी मन संकोच करतं.
पण मित्राचं उष्ट मात्र बिनधास्त चालते..........................

मित्रांवर जळलो असेल मनातून.
खरं आहे.

पण .....................
शेवटी कोण रडलं नाही तरी मित्र मात्र जिथे असेल तिथे
डोळ्यात पाणी काढेल हे नक्की...........................
Dedicated to my best  friends
Plz stay in touch

कागदाची "नाव" होती...
पाण्याचा "किनारा" होता...
मित्रांचा "सहारा" होता...
खेळण्याची "मस्ती" होती...
मन हे "वेडे" होते...
"कल्पनेच्या" दुनियेत जगत होते...
कुठे आलोय या,
"समजुतदारीच्या" जगात...
या पेक्षा ते भोळे,
"बालपणचं" सुंदर होते

माणसाला चमकायचंच असेल तर
त्याला स्वतःचाच प्रकाश
आणि
झळकायचे असेल तर
स्वतःचेच तेज
निर्माण करता आले पाहिजे...
झाडावर बसलेला पक्षी फांदी हलल्यानंतरही घाबरत
नाही...
कारण त्याचा फांदीवर नाही तर स्वत:च्या पंखावर
विश्वास असतो..

वर्ग ४ था (ढ) -

मास्तर: मुलांनो, दारू पिणे अतिशय वाईट! अगदी प्राण्यांना सुद्धा हे समजतंय पण मनुष्याला नाही! उदा: एका गाढवाला मी एका भांड्यात दारू आणि दुसऱ्यात पाणी दिले तरीही ते गाढव पाणीच प्याले. भांड्यांची अदलाबदल केल्यावरही गाढव सारखे पाणीच प्यायचे!

मास्तर: बंड्या, सांग यावरून तू काय शिकलास?

बंड्या: जो दारू पीत नाही तो गाढव !
मास्तरांनी  शाळा  सोडून  राजीनामा  दिला......

कधी आठवण आली तर डोळे झाकू नका..
जर काही गोष्टी नाही आवडल्या तर सांगायला उशीर करु नका..
कधी भेटाल तिथे एक स्माईल देउन बोलायला विसरु नका..
कधी चुक झाल्यास माफ करा पण,
कधी  माणुसकी कमी करु नका..!!
चूक  ही  आयुष्याचं  एक  पान  आहे.
पण 'नाती ' म्हणजे  आयुष्याचं ' पुस्तक' आहे.
   गरज  पडली  तर  चुकीचं  पान  फाडून  टाका.
पण...एका पानासाठी अख्खं 'पुस्तक' गमावू नका.

गर्लफ्रेँड कशी असावी ?"
'मला विचारण्याआधी माझ्या आईची
विचारणा करणारी !
'तुझा भाऊ पागल आहे
अस
माझ्या बहीणीला सांगणारी !
'मित्रांनी चिडवलं तरी मनात लाजुन 'काय हे ?
अस मला हळु
आवाजात विचारणारी !
'आपण स्वता: बनवुन
आणलेला डबा नकळत माझ्या बँगेत ठेवणारी !
'लहान सहान कारणांमुळे
माझ डोक खाणारी !
'कधी कधी भांडुन तु पण
तसलाच
अस सांगणारी !
'माझा चेहरा बघताच माझा मुड समजुन
घेणारी !
मला साथ देऊन
माझ्यापेक्षाही
माझ्यावर प्रेम करणारी..

फुलाला वाढायला ज्याप्रकारे सूर्य
किरणांची आवश्यकता असते तसेच
मनुष्याला प्रगतीसाठी चांगल्या
विचारांची आवश्यकता असते..
तुमच्या गुणवत्तेवर किंवा क्षमतेवर कोणी शंका घेत असेल तर मुळीच कमीपणा वाटू देवू नका. कारण लोक नेहमी सोन्याच्या शुध्दतेवरच शंका घेतात, लोखंडाच्या नाही.....

" कष्ट ही अशी प्रेरक शक्ती आहे,जी माणसाची क्षमता तपासते आणि त्याला विकासाच्या मार्गावर नेते."

"जीवनात अनंत अडचणी असतात,पण ओठांवर हास्य ठेवा, कारण...कोणत्याही परिस्थितीत जगायचं तर असतंच.
मग हसत हसत जगण्यात काय नुकसान आहे...."

शाळा.. आणि पावसाळा..
दोघ आसपास एकत्रच शुरु व्हायचे..
नविन रेनकोट, रंगित छत्रि घेउन शाळेत जाताना कितिहि हुशार असले, तरी साले सगळेच मित्र वेडे वाटायचे..

रस्त्यावरच पाण्याच डबकं मस्ती करायचा एक बहाणाच वाटायचा.. गमबूटचा उपयोग चालण्यासाठि कमी, पाणी भरून मस्ती करण्यासाठि जास्त व्हायचा..                                                                    
लहानपणीची शाळा पावसाळा खुप छान होतं..
आता सगळे मोठे झाले, पैशाच्या पावसात पाण्याच्या पावसातली मैत्री वाहुन गेली..
पण पाऊस अजून पडतो आहे, फक्त माझा प्रत्येक मित्र एकटा भिजतो आहे....

वर्गात मराठीचा तास सुरु होता.

प्राध्यापक शब्दसांगे शिकवीत होते. त्यानी एका विद्यार्थ्याला विचारले, "कविता आणि निबंध यातला फरक सांगा..."

विद्यार्थ्यांने उत्तर दिलं......

"प्रेयसी एक शब्द बोलली तरी ती कविता असते आणि
बायकोचा एकच शब्द म्हणजे निबंध!"

.......शिक्षक अजुन विचारात आहेत ह्याचं लग्न झालेलं नसताना उत्तर बरोबर आलं कसं..

कबुतराला गरुडाचे पंख लावता येतीलही.......पण गगनभरारीचं वेड रक्तातच असावं लागतं... कारण आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही.

त्याचप्रमाणे

हँडसेटला व्हाट्सअप ही घेता येईल...
पण
नेहमी टचमधे रहाण्याचं वेड रक्तातच असावं लागतं...
कारण मित्रांची ओढ विकत घेता येत नाही...

आयुष्यात पैसे सगळेच कमावतात पण मित्र आणी मैत्री कमवुण देणारा
तो अँडमीन असतो .

मानाचा मुजरा आमच्या ग्रुप अँडमीनला..

आजकालच्या_पोरी_DP ठेवतात, # केतकी_माटेगावकरचा आणि समजतात स्वतःला '' #प्राजु ''....
आता मला सांगा..
# लसणाला_कुणी_म्हणेल_का "# काजु ''..

एक भक्त पांडुरंगाला विचारतो ,

" कंभरे वरचा हात काढून आभाळाला लाव तु ,
सोन्या चांदीचे दान नको मला , भिजव माझा गाव तु !"

त्यावर पांडुरंग हसून म्हणाला ,
" भक्ता..,
आभाळाला हात 🙌
लावून पडेल कसा पाऊस ? "

" आता म्हणतो नको मला
सोन्या चांदीच दान,
झाड़ सगळी तोडून पृथ्वी वरची,
सांग कोणी केली घाण ? "

" आता म्हणतो पांडुरंगा
पाऊस फक्त पाड,
प्रगतीच्या हव्यासापायी रान केल उजाड़ ! "

" भक्ता तुझी ' फक्त घेण्याची ' वृत्ती आता सोड ,
चंगळवाद सोडुन लाव
निसर्गाची ओढ़ ! "

" हात जोडून मिट्ण्या पेक्षा
उघड आता डोळे,
आई वसुंधरा रड़तेय बाळा
काढ कानातले बोळे ! "

" पृथ्वीच्या मुलाच कर्त्तव्य आत्ताच पार पाड़,
जागा करून हर एक माणुस लाव फक्त झाड ! "

" पुढच्या वेळी चालशील जेव्हा पंढरीची वाट ,
दिसला पाहीजे हिरवागार प्रत्येक डोंगर अन घाट ! "

" अठ्ठावीस युगांपासून
विटेवर उभा राहून "
हाच संदेश देतोय,
पण भोळा भक्त अर्थ न
जाणता
फक्त प्रसादच घरी नेतोय.
Vittal Vittal Jai Hari Vittal!!!!!

दूरदर्शन वर एक हृदयस्पर्शी जाहिरात केली जात आहे.....
सबसिडी सिलेंडर वरील सबसिडी जास्तीत जास्त गरीब लोकांना मिळण्यासाठी  ज्यांना खरोखर सबसिडीची गरज नाही त्यांनी ती स्वेच्छेने सोडून द्यावी....

का असली अपेक्षा जनते कडून केली जाते मला कळत नाही....

१२.५ टक्के एक्साइज, ५ टक्के सेल्स टॅक्स , ३३ टक्के इन्कम टॅक्स, १४.३६ टक्के सर्विस टॅक्स , १.५ प्रोफेशनल टॅक्स, १० लक्झरी टॅक्स, २ टक्के जकात, ३ टक्के एलबीटी

जवळ जवळ ६४ % टॅक्स सरकार लोकांच्या उत्पनातून काढून घेते

म्हणजे एखादा व्यक्ती किंवा कंपनी १०० रुपये कमवत असेल तर ६४ रुपये सरकार अगोदरच काढून घेते

भारतातील मोठ मोठ्या कंपन्या करोडो रुपये टॅक्स भरतात ,,

आणि तरीही पैसा नाही म्हणून टोल वसूल करून विकास केला जातो

मग हा पैसा जातो कुठे ,,,,,,, साहजिकच राजकीय पुढारी नेते ,,, आमदार खासदार ,, नगरसेवक ,, सरकारी कर्मचारी ,,, सगळे मिळून हा पैसा खातात ,,,

कुठल्या हि पक्षाचा नेता अथवा एकही पक्ष सज्जन साधू नाही ,,,

प्रत्येक नेत्याची कुंडली काढा ,, त्यांचा आज्जा किंवा पणजा भाजी वडा पाव विकत होता ,, किवा भाजीपाला विकत होता ,, किवा कोण पत्रकार होते ,, कोण साधे दुकान चालवत होते ,, कोण शेतकरी होते ,, अचानक अब्जावतीची कमाई एका पिढीने केली कशी ,,,

कोणी ना हिंदूंचे कल्याण केले ,, ना बहुजनांचे कल्याण केले ,, ना मराठी माणसांचे कल्याण केले ,, कल्याण त्यांनी त्यांच्या पिढीचे करून घेतले ,,,

आज भारतात असा नगरसेवक, आमदार किंवा खासदार नाही की ज्याच्याकडे ४ व्हीलर नाही ,,,

लाज वाटली पाहिजे जनतेकडून काही अपेक्षा करण्याची ,,,

अरे अगोदर तुम्ही सोडा सगळे चंगळवादी राहणे ,,,,

फक्त देशभरातल्या सर्व आमदारांनी व खासदारांनी दर महिना १० % पगार कमी घेतला तर १० वर्षे गॅस सबसिडी मिळेल गरिबांना....
😡😡

एक विनंती...
श्री गणेशाचे आगमन काही दिवसांवर आले आहे.
घरगुती तसेच सार्वजानिक
गणपतींच्या मुर्तिंची बुकिंग करण्यास देखिल
सुरुवात झाली आसेल. सर्व गणेश भक्तांना एक
विनंती आहे की गणेशमूर्ती बुक
करताना मूर्ति फ़क्त श्री गणेशाचीच
असावी याची दक्षता घ्या.
मूर्ति सोबत ईतर कोणताही देव (साईं बाबा,
गजानन महाराज, लक्ष्मी/सरस्वती माता) तसेच
कोणताही प्राणी/पक्षी (मच्छी च्या तोंडातील
गणपति, गरुडावर बसलेला गणपति) नसावा.
शंकर आणि पार्वती माते सोबत
असणर्र्या गणेश मूर्तिचा विचार सुद्धा करू नये.
कारण, मित्रांनो विसर्जन करताना आपण
या सर्वांचे विसर्जन करतो. हे पूर्णपणे अयोग्य
आहे. विसर्जन फ़क्त गणेश मूर्तीचे करायचे
असते आणि नकळत आपल्या हातून ईतर देवतांचे
विसर्जन होते ते पूर्णपणे अयोग्य आहे.
मूर्तिकार एकेक शक्कल लढवून अशा सुंदर
आणि सुबक मूर्त्या बनवतात पण आपलं आपण
ठरवायचं योग्य-अयोग्य काय आहे.

खाली आपल्या लाडक्या गणेशाच्या आरती
चा अर्थ दिला आहे.

आरती चा अर्थ समजुन ती म्हणल्यावर अजुन
चांगला देवा प्रतीचा  भाव चांगला होतो.

आणि हा अर्थ गणपती बसायच्या आत सगळ्या
पर्यंत पोहचवण्याचा एक छोटासा प्रयत्न करा.


🔸सुखकर्ता दु:खहर्ता.
🔹म्हणजे :- (सुख देणारा दुःख हरण करणारा)

🔸नुरवी
🔹म्हणजे :-दुःखाचा समुळ नाश करतो.

🔸पुरवी प्रेम कृपा जयाची.
🔹म्हणजे :-त्याची कृपा झाली की प्रेमवर्षाव
भक्ताला लाभ होतो.

🔸सर्वांगी सुन्दर उटी शेंदुराची ।।
🔹म्हणजे:-  गणेश सर्वांगाने सुंदर आहे.
त्याने शेंदुराची उटी लावली आहे ।

🔸कंठी झळके माळ मुक्ताफळांची ।।१।।
🔹म्हणजे :- त्याच्या कंठात मोत्याची माळ
झळाळत आहे ।।१।।
-------------------------
-------------------------
🔸जय देव जय देव जय मंगलमूर्ति ।
दर्शनमात्रे  मन : कामना पुरती ।।धृ।।
🔹म्हणजे:-हे देवा ,तुझा जयजयकार असो !
तु मंगलाची प्रत्यक्ष मूर्तीच आहेस । तुझ्या केवळ
दर्शनानेच भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण
होतात ।।धृ।।

🔸रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा ।
🔹म्हणजे:- हे गौरीकुमारा रत्न जडवलेला
मुकुटाचा पुढील भाग तुझ्या कपाळी आहे ।

🔸चंदनाची उटी कुंकुमकेशरा ।
🔹म्हणजे :-कुंकू आणि केशर मिश्रित
चंदनाची उटी तु लावली आहे ।

🔸हिरेजडित मुकुट शोभतो बरा ।
🔹म्हणजे :-हिरयानी जडलेला मुकुट तुझ्या
मस्तकावर शोभून दिसत आहे.

🔸रुणझुणती नूपुरे चरणी घागरिया ।।२।।
🔹म्हणजे :-तुझ्या पायांतील वाळ्यांतील
घूंगरां चा रुणझुण असा मंजूळध्वनी होत आहे ।।२।।

🔸लंबोदर पीतांबर फणिवरबंधना ।
🔹म्हणजे :-मोठे पोट असणारया ,पीतांबर
नेसलेल्या, कमरेला नागाचे बंधन (कडदोरा)
असलेला.

🔸सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना ।
🔹म्हणजे :- सरळ सोंड व वाकडे तोंड असणारया,म्हणजे वक्रमार्गाने (वाईट मार्गाने)
चालणारे व बोलणारे अशांना शिक्षा करुण
त्याना सरळ मार्गावर आणणारया, त्रिनयना
(३ नेत्र असणारया).

🔸दास रामाचा वाट पाहे सदना ।
🔹म्हणजे :- हे गणपते मी रामाचा दास
( समर्थ रामदासस्वामी) माझ्या घरी मी तुझी
आतुरतेने वाट पहात आहे.

🔸संकटी पावावे, निर्वाणी रक्षावे सुरवरवंदना ।।३ ।।
🔹म्हणजे :- हे सुरवरवंदना - सर्वश्रेष्ठ देवां कडून वंदिल्या जाणारया हे गजानना, सर्व
संकट प्रसंगी तु मला प्रसन्न हो. माझा संभाळ
कर.

🔸निर्वाणी - अखेरीच्या, देहत्यागाच्या वेळी
तु  माझे रक्षण कर ही तुझ्या चरणी नम्र प्राथना .

     -समर्थ रामदास स्वामी.

((संदर्भ :- आरतीसंग्रह अर्थासह सनातन लघुग्रंथ )).

लक्षात ठेवा 'संकटी' पावावे संकष्टी नाही

तुमच्या आयुष्यातला आनंद विघ्नहर्त्याच्या कानाइतका विशाल असावा.

अडचणी उंदराइतक्या लहान असाव्यात.🐀

आयुष्य त्यांच्या सोंडेइतके लांब असावे

आणि

आयुष्यातले प्रत्येकक्षण मोदकाप्रमाणे गोड असावेत. 🌰

  ॥गणपती बाप्पा मोरया॥

वेळ काडून नक्की  वाचा 👇

जेव्हा फुटत होती प्लेट
बालपणी तुमच्या कडुन
आता आई कडुन फुटली
तर तिला काहीही बोलु नका
       
     जेव्हा मागत होते फुगा
     लहानपणी आई जवळ
    आता आई चष्मा मागते
    तर तिला नाही म्हणु नका तुम्ही

जेव्हा मागत होते चॉकलेट
लहानपणी आई जवळ
आता आई औषध मागते
तिला आणायला विसरु नका तुम्ही
      

     आई रागवत होती तुम्हाला
     जेव्हा मस्ती करीत होत तुम्ही
     आता तिला ऐकु येत नाही
     तर तिला रागावु नका तुम्ही

जेव्हा चालत नव्हते तुम्ही
आई बोट धरुन चालवत होती
आता ती चालु शकत नाही
तर तिचा हात पकडुन सहारा द्या तुम्ही
         

         जेव्हा रडत होते तुम्ही
         आई छातीला लावत होती
         आता सहन करा दु:ख तुम्ही
          तिला रडु देवु नका तुम्ही

जेव्हा जन्मले होते तुम्ही
आई तुमच्या जवळ होती
जेव्हा आईचा शेवटचा क्षण येईल
तेव्हा तिच्या जवळ नक्की थांबा तुम्ही.....

* आयुष्यात खुप अडचणी येतील पण त्याच्यासाठी जगा...  जे
तुमच्यासाठी स्वत:चा जिव अर्पण
करतात... *
💝I love you mom💝

Earn money online with mcent

I just discovered an app called mCent that gives you free mobile airtime for trying apps on your phone. Give it a try: https://mcent.com/app/?mcode=JNCPCI&tcx=OTHR

मुलगी-: तुझात अस काय आहे,
कि मि तुझावर प्रेम करु ?

मुलगा-: एकदा प्रेम करुन बघ , मग कळेल.

मुलगी-: तु माझा लेवलचा नाहिस.

मुलगा-: म्हणजे ?

मुलगी-: माझा रोजचा खर्च ,2000रु ,आहे.

मुलगा-: मि तुला खुप सुःखात ठेवल..

मुलगी-: शक्य नाहि, माझा विचार सोडुन दे.
आणि ति तिथुन निघुन जाते....

खुप दिवसांनि .....ते परत भेटतात.
त्या मुलिच लग्न झालेल असत.

एका मोठ्या बिल्डिंगच्या गेट पुढे तो उभा असतो.

मुलगी-: एथे काय करतोयस..
दुसरि श्रिमंत मुलगि शोधतोयस का....

शोध शोध ह्या समोरच्या मोठ्या बिल्डंग मधे माझा पतिने फ्लॅट घेतलाय , त्याचे पैसेद्यायला आलोय आम्हि.
चल गुड बाय.....best of luck..
श्रिंमंत मुलगी पटेल तुला.

मुलाला तिच्या गळ्यातल मंगळसुञ पाहुन आश्रु अनावर होतात.

मुलीचा पति-: कोण होता ग तो ,

मुलगी-: कोण नाहि ...
कॉलेज मधे श्रिमंत मुलिच्या मगे फिरनारा गरिब मजनु....

पति आणि मुलगी दोघे......... ..हा हा हा.

पैसे देण्यासाठि बिल्डरच्या ओफिसमधे पोहचतात.
तिथे बिल्डरचा ,PA... असतो.

मुलगी-: पैसे ( कॅश ) कोणाकडे द्यायचि.

PA-: साहेब खालि गेलेत ,येतिलत इतक्यात...

तेव्हड्यात तो मुलगा ओफिसमधे येतो.

मुलगी-: अरे माझ आता लग्न झालय , माझा पिछा सोड आता.
नाहितर. पोलिसात जाईल मि.

PA-: ओ मॅडम तोंड सांभाळाहे , आमचे साहेब आहेत.

मुलिला आणि तिच्यापतिला शॉकच बसतो.

मुलगा-: तुम्हि जो फ्लॅट घेण्यासाठि, आलात.

तो माझा कडुन तुम्हाला,लग्नाचि भेट म्हणुन ठेवा.

मुलिचा पति-: आहो पण इतकि महागडि भेट.

मुलगा.......एका मुलिने मला,खुप दिवसापुर्वि , विचारल होत . तुझात प्रेम करण्या सारख काय आहे.तिला ...तिच उत्तर मिळाल...

सुखासाठी कधी हसावं लागंत ,
तर कधी रडावं लागतं,
कारण सुंदर धबधबा बनायला
पाण्यालाही उंचावरुन पडावं लागतं.
कधी जर कुणावर मनापासुन प्रेम करत असालं तर 2जणांना हा मेसेज पाठवा ती  व्यक्ति नक्कीच भेटेल।