कागदाची "नाव" होती... पाण्याचा "किनारा" होता... मित्रांचा "सहारा" होता... खेळण्याची "मस्ती" होती... मन हे "वेडे" होते... "कल्पनेच्या" दुनियेत जगत होते... कुठे आलोय या, "समजुतदारीच्या" जगात... या पेक्षा ते भोळे, "बालपणचं" सुंदर होते
No comments:
Post a Comment