त्यांची आठवण काढावी लागत नाही,
ते कायम आठवणीतच राहतात.....
....... तुमच्यासारखे !!
शाळेत असताना शाळेच्या
खिडकितुन 🖼बाहेरचं जग फार छान
वाटायचं . बाहेर सायकल ,🏍 गाडीवर
फिरणारे लोक किति लकी आहेत,
मोकळ फिरतायत अन मी मधे अडकलोय वाटायचं ....
आज कळतय की त्या बाहेरच्या
लोकांना किती ताणतणाव आहेत ,
कारण मीही आज त्या बाहेरच्या
गर्दिचा भाग आहे ...
त्यामुळं शाळेतच बरा होतो कारण
तिकडे जगाचा ताणतणाव तर नव्हता.😞
.
.
.
.
शाळा एक आठवण
BY Marathikhichadi
पावसाचा थेंब खुप छोटा
असतो........
पण एक तहानलेला त्याच्या
शोधात असतो......
असाच एक एसएमएस खुप
छोटा असतो......
पण पाठवणारा तुमची
मनापासून आठवण काढत
असतो.....
आठवणी या अशा का असतात ..
ओंझळ भरलेल्या पाण्यासारख्या ..
नकळत ओंझळ रीकामी होते ..
आणी ...
मग उरतो फक्त ओलावा ..
प्रत्येक दिवसाच्या आठवणींचा ..!!
सत्याच्या वाटेवर स्वप्नतुटून जातात,
निसर्ग बदलला कि फुलेसुकून जातात..!
मनापासून आठवण काढली आहेतुमची,
पुन्हा म्हणू नका आपली माणसेविसरून जातात....!!