☝ एक मुका, ☝एक बहिरा, ☝एक आंधळा...

उत्तर कळवा,  (२दिवसात.)

..एका घरात ३ लोक राहतात.
☝ एक मुका, ☝एक बहिरा, ☝एक आंधळा...

आंधळयाची एक वस्तु बहिरा चोरतो, व हे मुका पाहतो, मुक्याला ही  गोष्ट आंधळ्यास सांगावयाची आहे, तो कसा सांगेल?..

त्वरीत कळवा,
डोके खाजवा,
जमले तर २ दिवसात  कळवा..

🙏 धन्यवाद.

8 comments:

  1. Tondani sangel .. mukya tyach naav ahe ..so..

    ReplyDelete
  2. आंधळ्या माणसांची reading technique असते,फोर्स लावून उमटलेले embossed लिखाण आंधळे वाचू शकतात.मुका त्या technique ने कागदावर लिहून देईल,आंधळा ते वाचून घेईल.
    किंवा आंधळा बहिरा मुका हे व्यक्तींचे नाव आहे,असे असले तर ते एकमेकांना सहजरित्या सांगू शकतात......

    ReplyDelete
  3. मुका हा मुका नसून त्याचे नाव मुक्या आहे तो आंधळ्याला ओरडून सांगेल व बहिऱ्याला तो बहिरा असल्यामुळे ऐकूहि नाही जाणार

    ReplyDelete
  4. tyanche naav asavet muka , bhaira ani andhala ....te mulat muke bhaire kinva andhale nasavet

    ReplyDelete
  5. Mukya muka tar. Tyach naav mukunda aahe...topan navani tyala mukya bolatat tyala bolata yet to bolun sangel

    ReplyDelete
  6. Chutiya pn cha question aahe ha

    ReplyDelete
  7. ते एकाच घरात राहतात आणि त्या बहिऱ्याने ते घरात काही वस्तू आणायला चोरले! मग मुका,मुकाच बसला

    ReplyDelete