माणसाला चमकायचंच असेल तर त्याला स्वतःचाच प्रकाश आणि झळकायचे असेल तर स्वतःचेच तेज निर्माण करता आले पाहिजे... झाडावर बसलेला पक्षी फांदी हलल्यानंतरही घाबरत नाही... कारण त्याचा फांदीवर नाही तर स्वत:च्या पंखावर विश्वास असतो..
No comments:
Post a Comment