" कष्ट ही अशी प्रेरक शक्ती आहे,जी माणसाची क्षमता तपासते आणि त्याला विकासाच्या मार्गावर नेते."
"जीवनात अनंत अडचणी असतात,पण ओठांवर हास्य ठेवा, कारण...कोणत्याही परिस्थितीत जगायचं तर असतंच. मग हसत हसत जगण्यात काय नुकसान आहे...."
No comments:
Post a Comment