''घर सुटतं पण आठवन कधीच सुटत नाही जीवनात ''आई'' नावाचं पान कधीच मिटत नाही , सारा जन्म चालून पाय जेव्हा थकून जातात शेवटच्या श्वासाबरोबर आई हेच शब्द राहतात...!
Happy Mothers Day.....
No comments:
Post a Comment