जेव्हा चालता येत नव्हते
तेव्हा पडू देत नव्हते लोक...
आणि
जेव्हा पासून स्वत:चा तोल सावरायला लागलोय,
तेव्हापासून पावला-पावलांवर खाली पाडायला टपूण बसलेत लोक..!
एक मात्र नक्की आहे की,
चांगल्या रस्त्याला गतिरोधक, आणि...
चांगल्या व्यक्तीला विरोधक हे असतातच..! 

चंदना पेक्षा वंदन करणं जास्त शीतल असतं...
"योगी" होण्यापेक्षा "उपयोगी" होणं जास्त महत्वाचं असतं...
एखाद्या व्यक्तीचा "प्रभाव" असण्या पेक्षा "स्वभाव" चांगला असणं फार महत्वाचं आहे.!
कोणत्याही अपेक्षे शिवाय कोणाचेही
चांगले करण्याचा प्रयत्न करावा....
कारण एक जुनी म्हण आहे "जे लोक
नेहमी फुलेच वाटतात
त्यांच्या हातांनाही नेहमीच सुगंध
दरवळत राहतो.."
💐💐शुभ सकाळ!💐💐

No comments:

Post a Comment