कामवाली : मॅडम हि साडी परत घ्या तुमची... हि नेसले कि साहेबाना वाटतं की तुम्ही आहात आणि ते लक्ष देत नाहीत..
..आणि ड्रायवरला वाटतं तुम्ही आहात तर जाता येता मागून चिमटे काढतो मेला 😝
#Marathikhichadi #Marathikhichdi
No comments:
Post a Comment