👨माणुस - देवा मुली इतक्या सुंदर आणि गोड असतात मग बायका एवढ्या तिखट आणि कडु का असतात
👼देव - कारण मुली मी बनवतो आणि त्यांना बायका तुम्ही बनवता तो तुमचा 👉Problem आहे. तुम्हीच बघा 😄😜😄😜😄😜😄
No comments:
Post a Comment