बायको नवऱ्याला म्हणते :- तो पहा, तिकडे जो दारु पिवून नाचतोय ना... त्याला मी दहा वर्षांपूर्वी नकार दिला होता ...!😉 नवरा :- "बापरे"😳...! अजून celebrate करतोय...!!! 😂😂😂😂😂😂😂😂😂
No comments:
Post a Comment