आतापर्यंत भारतामध्ये फक्त दोनच गोष्टी सुरू होत्या...

1.विराट
2.सैराट
.
.
आणि काय योगायोग
.
.
दोघांचा पण शेवट एकच
.
.
.
.
.
.
.
.
.
हैदराबाद
😜😜😂😂😜😜😂😂😜😜

अशी कल्पना करा की खास मद्यप्रेमी प्रेक्षकांसाठी
'पी टीव्ही' किंवा 'बार प्रवाह' अशा वाहिन्या सुरु झाल्या
तर त्यावरील मालिकांची नावे काय असतील . . ?😂😂😂

* रम मिनिस्टर 😆

* घेणार रम मी त्या बारची 😝

* एका पेगची तिसरी गोष्ट 😆

* पियून येती रोजच राती 😛

* पिऊ बाई पिऊ 😎

* बार विकत घेणे आहे 😃

* बारचं पाऊल 😃

* मानसीचा बिअर बार तो 😜😜

* माझिया प्रियाला ग्लास मिळेना😜😜😂😂😍😍

* बार तिथे मी😂😂😂

* निघाली बेवडी एक्सप्रेस 😎😎😜😜

*असावा सुंदर व्हिस्कीचा खंबा 😜😜😜😜😜😜

* चला चकना येऊ दया...
😀😀
* रात्रीस पार्टी चाले 😀 😀 😀 😀😂

✋🏻👐🏻🤗!ɥqɐ🤗👐🏻✋🏻

.
एक मुलगा आणी एक मुलगी एकमेकांवर खुप प्रेम करत असतात..
.
मुलगी : काय करतोस जान...?
.
मुलगा : तुलाच miss करतोय...
.
मुलगी : हट्ट पागल...
.
मुलगा : तु काय करते आहे पिल्लू...
.
मुलगी : काही नाही बस्स..माझ्या मैत्रीनींना भेटायला निघाले आहे..
ओके..रात्री बोलुयात आपण...
.
मुलगा : ओके...
.
मुलगी तीच्या मैत्रीनींना भेटायला जाते...
.
मुलीची मैत्रीण : तुझा बाॅयफ्रेंड तुझ्यावर किती प्रेम करतो...?
.
मुलगी : खुप जास्ती करतो,आम्ही लवकरच लग्न करणार आहोत..
.
मुलीची मैत्रीण : ओह्ह,मग सिद्धकरून दाखव..
.
मुलगी : सिद्ध ते कसं...?
.
मुलीची मैत्रीण : आपण त्याला काॅल करूया आणी हे सांगूयात की,
तुझा accident झाला आहे,
बघुयात किती वेळात ईथं येतोय ते..?
.
मुलगी : ओके ठिक आहे....
.
मुलीची मैत्रीण : मुलाला काॅल करते आणी सांगते.
.
मुलगा : तीचा accident झालाय...?
हे समजल्याबरोबर वेड्यासारखं करू लागतो,आणि
तूफान वेगाने गाडी चालवत तिच्याकडे पोहोचत असतो,
.
पण,
.
तिच्याकडे येत असताना त्याचाच accident होतो,
आणी,तो तीथच मरण पावतो...
.
जेव्हा तीला ही घटना समजते तेव्हा ती रडू लागते...
.
पण,
.
आता तीच्याजवळ पश्चातापकरण्या शीवाय काहीच उरलेले नव्हते..
.
(तुम्ही कोणावर किती प्रेम करता याची सिद्धता
कोणासमोर दाखवून द्यायची गरज नसते..)
.
खरं प्रेम वेळ आली की त्याची सिद्धता स्वताःहून देते....
.
ही पोस्ट नक्की शेअर करा..
म्हणजे पुन्हा ही घटना इतर कोनासोबत घडणार नाही.

आयुष्यात नेहमी पानवाल्याचा आदर करा....

कारण तो नेहमी तुमची परवानगी घेतो " साहेब चुना लावु का ? 😜

नाहीतर आयुष्यात सगळे न विचारताच चुना लावून जातात !😝

';';शादी क्या है';'; 😱

बिजली के दो तार

सही जुड़े तो प्रकाश ही प्रकाश

गलत जुड़े तो
धमाके ही धमाके
😂😂😂😝😜 😜
                  आपला
                तात्या वायरमन

माझा मित्र पावसाळ्यात लहानपणी शाळेत जाताना वह्या-पुस्तकांना जपत नव्हता......

पण आता पावसाळ्यात न  विसरता..... गायछाप प्लास्टिकच्या पिशवीत नेतो........ हे बघून डोळे भरून येतात खरंच...

😂😂😂😂😂

स्त्रिया कधीच आपल्या नवऱ्याच्या बहीणीकडे प्रेमाने बघत नाहीत.😀😀😀
.
.
.
.
पण  पुरुष मात्र नेहमी आपल्या पत्नीच्या बहीणीकडे प्रेमाने पाहतात.
.
मन मोठं पाहिजे बाकी काय!!!
😆😆😆😆😆😆😆

गोड उत्तर..
एका मुलांनी एका मुलीला प्रपोज केलं.ती हसून पुढे जाऊ लागली.

मुलगा : कमीत कमी उत्तर तर दे.



मुलगी : जा तुज्या मित्राना पार्टी दे.😍😍😍😍

जगातल्या सर्व 'राजा'च्या एका हातात 'ढाल' आणि एका हातात
'तलवार' आहे...
पण???
"छत्रपती शिवराय" आणि "संभाजी राजे"
हे जगातले दोनच "राजे" आहेत त्यांच्या पाठीवर ढाल
आहे...
कारण त्यांना माहीत होत 350 वर्षानंतर सुद्धा
"पाठीवर" वारच करणारे पैदा होतील
'छातीवर' वार करणारे जन्माला येणार
नाहीत...

सगळीच स्वप्न पुर्ण
होत नसतात ती फक्त
पहायची असतात…

कधी कधी त्यात रंग
भरायचे असतात पण
स्वप्न पुर्ण झालं नाही
तर दुखी व्हायच नसतं..

रंग उडाले म्हणुन चित्र
फाडायचं नसतं फक्त
लक्षात ठेवायच असतं
सर्वच काही आपल नसत..

☆→शुभ प्रभात←☆

प्रश्न -- "गायछाप''  या विषयावर  सविस्तर निबंध लिहा.
गुण १५

* टिल्लू देवरे* यांनी लिहिलेले उत्तराचे गिनीज वर्ल्ड रिकॉर्ड ने दखल घेतली आहे
उत्तर-- 
"गायछाप'' हे एक नैसर्गिक खाद्य आहे,
गायछाप मुळे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत.
भारतात दर १० व्यक्तींमागे ३ माणसे गायछाप  खातात.
मध्य महाराष्ट्रात तर दर १० मागे ९ जण गायछाप  खातात.

गायछाप खाणे ही एक कला समजली जाते, वडिलधा-या माणसांना सन्मान देण्यासाठी गायछाप दोन मिनिटे मागे लपवून ठेवावि. तरी त्यांच्या लक्षात आल्यास ते मागण्याची शक्यता असते. गायछाप घोटणे  हे सुद्धा अतिशय कलात्मक काम समजले जाते,
गायछाप शिवाय जीवन अपूर्ण आहे,

सध्या गायछाप सर्वत्र मिळते आगामी काळात माँल मध्ये सुद्धा मिळेल,

गायछाप न खाल्यास मन अस्वस्थ होते, तसेच शौचास होत नाही,

गायछाप कुठेही लपवून ठेवता येते  तसेच उधारीवर कोणीही देऊ शकते.

गायछाप शेअर करणारे लोक अतिशय पक्के मित्र असतात,

गायछाप मुळे तन मन प्रफुल्लित होते,खाणा-याच्या भाषेत सांगायचे म्हटलं तर "करंटच लागत नाही " ब्रम्हानंदी टाळी लागते.

गायछाप खाणारी माणसे अतिशय हुशार आणि विद्वान असतात,

एकदा का गायछाप ताेंडात गेली ....
साक्षात् परमेश्वर जरी अमृत घेऊन आला तरी गायछाप थुंकली जात नाही. त्याला सुद्धा "आत्ताच गायछाप खाल्ली  प्रभु " हेच उत्तर मिळते.

पानटपरीवर गायछाप खातांना ईतर गायछाप प्रेमीकडुन जी माहीती मिळते ती जगातल्या कुठल्याही विश्वकाेषात मिळत नाही.

गायछाप खाल्ल्यावर कुणी कुणी आस्वाद घेताना जे माैनव्रत पाळतात तेव्हा ते खुप वर पाेचलेले तपस्वीच वाटतात.

कट्टर गायछाप खाणारा सहसा बिडी, सिगरेट, पान, असले वाईट व्यसन करीत नाही.

कमी खर्चीक असलेली गायछाप फक्त १० रुपयांत मिळते.
😄😄😄😄😄😄😄👏

आजच्या आधुनिक युगात कबुतराला गरुडाचे पंख लावता येतीलही.......
पण गगनभरारीचं वेड रक्तातच असावं लागतं...
कारण आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही.

त्याचप्रमाणे

हँडसेटला व्हाट्सअप ही घेता येईल...
पण
नेहमी टचमधे रहाण्याचं वेड रक्तातच असावं लागतं...
कारण मित्रांची ओढ विकत घेता येत नाही...

आयुष्यात पैसे सगळेच कमावतात पण मित्र  कमवून देणारा
तो अँडमीन असतो .

🙏

‪#‎पोरगी‬ ‪#‎प्रेम‬ करणारी असावी ‪#‎अप्सरा‬ तर ‪#‎पेन्सिल‬ पण असते...

वडील अडाणी असतात
आणि मुलगा चांगला शिकलेला असतो.
ते दोघे रात्री एक ठिकाणी आपला तंबू (Tent)
उभारतात आणि त्यात झोपी जातात.

काही तासांनंतर वडील मुलाला उठवतात व म्हणतात

वडील: वर आकाशाकडे पहा आणि सांग काय
दिसतंय..?



मुलगा: मला लाखो तारे दिसताहेत.

वडील: ते तुला काय सांगत आहेत?

मुलगा: खगोलशात्राज्ञानुसार ते सांगतात कि लाखो आकाशगंगा आणि ग्रह आहेत.

वडील: (एक मुस्कटात ठेवत) मुर्खा ते सांगत आहेत
आपला तंबू चोरीला गेलेला आहे....

( शिक्षणाचा आणि अकलेचा काहीही संबंध नसतो)
😆😆😆😆😆😆😂😂😛

एक फकीर स्मशानात दोन जळालेल्या चितांची असलेली राख मोठ्या टक लावून बघत होता.
एकाने विचरले, बाबा असे का बघताहात तो म्हणाला, की एक श्रीमंताच्या चितेची राख आहे, ज्याने आयुष्यभर काजू बदाम खाल्लेत आणि दुसरी गरीबाच्या चितेची राख आहे, ज्याला दोन वेळचं अन्नही कसंबसं मिळायचं परंतु या दोघांची राख एकसारखीच आहे, मग माणसाला कोणत्या गोष्टींचा गर्व असतो ते बघतोय!☝☝☝☝☝

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

मला सर्वात आवडलेल विधान....
  माझं भांडण सर्वांशी आहे पण शत्रुत्व कुणाशीचं नाही....
  खर आहे..मलाही असंच वाटतंय मतभेद जरुर असावेत पण मनभेद असता कामा नयेत...
    एखाद्याशी वाद घालावा पण त्याला जखम होणार नाही याचीही काळजी घेतली पाहिजे.....
   विनाकारण अहंकार बाळगुन जगू नये....शेवटी आठ मण लाकडे किंवा चार गज जमीन हाच या जीवनाचा शेवट आहे हे कायम लक्षात ठेवावे....
   म्रुत्यु हे सुंदर आणि शाश्वत वास्तव आहे याचे कायम भान राखावे..म्हणून कुनीतरी लिहलय...
आयेगा खाली जायेगा खाली...
कभी न भरेगी ये तेरी झोली...
काम ना आयेगी बंगला-गाडी और हवेली..
इसी हवेलीसे निकल जायेगी एक दिन तेरी डोली....
चला सर्वांसाठी जगुया....माणूस बनुया आणि माणुसकी जपुया...

💐💐💐🏻शुभ सकाळ💐💐💐

👴🏻मोदिनीं बायकोला 👵🏼सोडले
ते pm झाले,
🚨🚨🚨🚨🚨🚨🚨

👱🏽मंजुळेनीं बायकोला 👵🏼सोडले
ते सैराट झाले,
👫 👫 👫 👫 👫 👫 👫

🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃
काही कळेना राव काय करावं ?
रिस्क घेऊ का नको...
😇😇😇😇😇😇😇😇

😜😜😝😝😜😜😝😝

नक्की वाचा दोन मिनीट काढ़ा जिवंत देवांसाठी 👇🏿

जगात श्रीमंत कोण ?
ज्याला आई बाप आहेत तो

जगात यशस्वी कोण ?
ज्याला आई बापाची कींमत कळाली तो

जगात महान कोण ?
ज्याने आई बापाची स्वप्न पुर्ण केली तो

आणि

जगात नालायक कोण ?
ज्याने आईबापाला वृद्धाश्रमात ठेवले.
ञास दिला.
छळले.
तो नालायक.

मेल्यावर मेलेल्या आईबापाच्या मढ्यावर सगळेच बोंबलून रडतात
खरा पुञ तो जो जिवंतपणी त्यांची सेवा करतो.
😊😊

🌸😊 ||आनंदी|| 😊🌸

  .....राग आलाच तर.....

राग सोमवारी आला तर...
त्याला सांगा की...
आज आठवड्याची सुरुवात आहे, आज नको येऊस

राग मंगळवारी आला तर…
म्हणा…
आज मंगलदिन आहे, मग
आज अमंगल कशाला...?

राग बुधवारी आला तर...
त्याला म्हणावं…
बुध तर शुद्ध असतो.
त्यादिवशी हे अशुद्ध कशाला

राग गुरुवारी आला तर …
म्हणा…
आज गुरूचा दिवस आहे,
मन शांत राहू दे…

राग शुक्रवारी आला तर....
म्हणा…
आज देवाला शुक्रिया अदा करण्याचा दिवस,
आज कशाला येतोस...?

राग शनिवारी आला तर...
म्हणा…
शनीच्या दिवशी तुझी पीडा कशाला...?
नकोच येऊस तू...

आणि

राग रविवारी आला तर ...
म्हणा.…
आज तर येऊच नकोस.
आज रविवार आहे.
म्हणजे सुट्टीचा दिवस.

नेहमी आनंदात राहा.
हसत राहा😊😃😄😀
आणि हो,.....
कधी रागावू नका...

छापा असो वा काटा असो..... नाणे खरे
असावे लागते.....
प्रेम असो वा नसो..... भावना शुद्ध
असाव्या लागतात.....
तोडु नयेत दुस-याची मने झाडाच्या
फांदिसारखी.....
कारण झाडाला फांद्या पुन्हा फुटतात पण
मने मात्र कायमची तुटतात.....

सकाळ म्हणजे फक्त सुर्योदय नसते,
ती एक देवाची सुंदर कलाकृती असते.
तो अंधारावर मिळवलेला विजय असतो,
जगावर पसरलेल्या प्रकाशाच्या साम्राज्याची साक्ष असते आणि आपल्या आयुष्यातल्या नव्या दिवसाची आणि ध्येयाची सुरूवात असते. शुभ प्रभात.

चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात, जे "वाट" बघतात...
        अधिक चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात, जे "प्रयत्न" करतात...
        पण "सवोॅतम" गोष्टी त्यांनाच मिळतात, जे आपल्या "प्रयत्नांवर" अतूट विश्वास ठेवतात...
👉 "आयुष्य" अवघड आहे पण, अशक्य नाही...!!

लहानपनी:- मोठा झाल्यावर मी डॉक्टर होईल,पायलट होईल,किंवा इंजिनीअर होईल....
.
.
.
.
.
.
तरुणपणी:- अरे कुठे job असेल तर  सांग..!!!

सत्य आणि स्पष्ट बोलणारा कडू वाटत असला
           तरी तो धोकेबाज कधीच नसतो.
    त्यामुळेच तर चांगल्या रस्त्याला गतिरोधक
           आणि चांगल्या व्यक्तिला विरोधक
                     हे असतातंच…!!!

आकाशात एक तारा आपला असावा थकलेले डोळे उघडताच चमकून दिसावा, एक छोटीशी दुनिया आपली असावी तुमच्यासारखी जिवलग माणसे तेथे नेहमी दिसावी....!!
शुभ सकाळ....💐💐💐💐

अस कधीतरी घडाव ,
कुणीतरी माझ्यावर प्रेम कराव...
..
तिने हळूच माझ्याकडे बघाव ,
मी बघतांना तिने हळूच लाजाव... .
.भर पावसात मग तिच्यासोबत ओलचिंब व्हाव ,
भर पावसात अलगद तिला मिठीत घ्याव...
. मी दिसताच तिने मग हळूचहसाव,
आणि मी नसतांना तिने रडाव ...
..
तिला चीडवल्यावर तिने मुद्दाम रुसाव ,
मग तिला मनवन्यासाठी तिला सुंदर गुलाबाच फुलद्याव... .
.तिच्या हृदयाच्या प्रत्येक ठोक्याला माझच नाव
निघाव ,स्वप्नातही तिला मीच दिसावं....
. .अस कधीतरी घडाव ,
कुणीतरी नक्कीच माझ्यावर प्रेम कराव.

मुलगी : वाॅट इज युअर नेम?

मुलगा : गंपु गबाळे

मुलगी : तुमचे शिक्षण काय झाले?

मुलगा : डोळे चहा डोळे !

मुलगी : ऑ..😳

मुलगा : डोळे चहा डोळे !

मुलगी : हे काय आता?

मुलगा : मराठीत कळत नाय  का
इंग्रजीत सागु का.
आय टी आय

मुलगी कोमात!!
😂😂😂

आत्ताच मरीन लाईन  वरुन ट्रेन पकडली.
बाजुला एक मुलगी बसली होती

मुलगी : काय चिपकतोय रे ??

मी : कुठं काय ??

मुलगी : मगापसुन चिपकतोयस की...

मी : तुला कसं कळलं ? तुला चिपकतोय मी..

मुलगी : मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं.

मी : तुच कशाला चिपकती ? तुच नको चिपकु की मग ?

मुलगी : मी चिपकेन नाहीतर कायपण करेन.

मी : मग मी पण चिपकेन नाहीतर कायपण करेन. तुला नसेल आवडत तर तु नको चिपकु.

मुलगी : मी कुठं म्हणली मला नाही आवडत.

आयला तिच्या नादात दहीसर उतरायचे सोडुन विरारला  गेलो ना राव.
😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀

याला म्हणतात *सैऱाट*

प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या परीने सुखही आहे आणि दु:खही आहे ,
दुस-याच्या नशिबाची बरोबरी आपल्या नशिबाशी करत बसू नका
आपलं सुख कशात आहे हे शोधा आणि ते वाढवण्याचा प्रयत्न करा कारण समर्थ सांगून गेलेत......!    
!! जगी सर्व सुखी असा कोण आहे !!
!! विचारी मना तूच शोधुनी पाहे !!

         🌹शुभ सकाळ🌹

" नदी मध्ये पडल्यामुळे कधी जीव जात नाहि ,
जीव तेंव्हाच जातो जेंव्हा पोहता येत नाहि ......
.
परिस्थिती कधीच समस्या बनत नाहि ,
समस्या तेंव्हाच बनते , जेव्हा आपल्याला ती परिस्थिती हताळता येत नाहि"........
        💐💐 शुभ सकाळ💐💐

एका कलाकाराला हृदयाचा दरवाजा बनवायला सांगितलं  , त्याने खूप सुंदर हृदय बनवून त्याला एक छोटा दरवाजा बनवला पण हँडल मात्र बनवले नाही , 
कोणीतरी  विचारले कि याला हँडल का नाही ,

तेव्हा त्याने दिलेले उत्तर मनाला स्पर्श करणारे आहे ,

त्याने उत्तर दिले "हृदयाचे दरवाजे आतून उघडतात , बाहेरून नाही "

हारण्याची पर्वा कधी केली नाही,
जिंकन्याचा मोह ही केला नाही,
नशिबात असेल ते मिळेलच
पण प्रयत्न करने मी सोडणार नाही..
हरवलेल्या वस्तूही सापडू शकतात.
पण..
एकच गोष्ट अशी आहे की जी एकदा हातातून निसटली की,
कोणत्याही उपायानं पुन्हा मिळू
शकत नाही..
  आणि ती असते..
      "आपलं आयुष्य"..
म्हणूनच..
मनसोक्त जगा !!!

गावच्या जत्रेत एक ५ वर्षाचं मूल आपल्या बाबांबरोबर फिरत होतं.
जत्रेतली लायटिंग, खेळणी, खाऊ बघून प्रत्येक गोष्ट घेण्यासाठी बाबांकडे हट्ट करू लागलं.
बाबांकडे त्यानं बॅट मागितली, बाबांनी ती घेतली आणि पिशवीत टाकली.
पण त्याने हट्ट केला "बाबा.. माझ्याकले द्या".
बाबांनी दिली.

पुन्हा पुढं गेल्यावर त्याला खेळण्यातली ढोलकी दिसली. बाबांनी घेतली आणि त्यांच्या पिशवीत टाकली.
आणि पून्हा मुलानं, " बाबा...मला दया". बाबांनी दिली.

जरा पुढे गेल्यावर मुलानं खायला मागितलं. बाबांनी एक वेफर्सचं पॅकेट घेऊन त्याला दिलं.
एव्हाना त्याचे दोन्ही हात भरले होते.
बाबांनी त्याच्याकडे असलेली खेळणी पिशवीत ठेवायला मागितली पण त्याने नाही दिली.

पुढे आणखी फिरल्यावर त्याला आईस्क्रीम दिसलं. हट्ट करून त्याने ते सुद्धा घेतलं. पण हातातल्या इतर गोष्टी त्याला सोडवत नव्हत्या.

दोन्ही हात भरल्यावर मात्र बाबांचा हात सोडून तो चालू लागला.

एका हाताने खेळणी सांभाळत आणि दुसऱ्या हातात असलेलं आईस्क्रीम खाता खाता तो बाबांपासून कधी दूर जात हरवला ते त्यालाही नाही कळलं आणि बाबांनाही.

त्या गर्दीत बाबा कुठे दिसत नाहीत, म्हणून ते हिरमुसलं झालं आणि जोरजोरात रडू लागलं. हातातली खेळणी आणि खाऊ फेकून जमिनीवर आडवं होऊन धाय मोकलू लागलं.

इतर लोकांनी त्याला शांत करण्यासाठी खेळणी देऊ केली, पण त्याने ती फेकून दिली. आणि "बाबा... बाबा..." करत फक्त रडत राहिलं.

आता त्याला फक्त त्याचे बाबा हवे होते...

-------

आपलं सुद्धा असंच होतं. पैसा, नाव आणि प्रसिद्धी कमवायच्या नादात आपल्या माणसांचा हात कधी सुटून जातो, ते आपल्याला सुद्धा नाही कळत.
वेळेवर भान आलं तर ठीक, नाहीतर हीच माणसं इतकी दूर गेलेली असतात, कि उरल्या आयष्यात त्यांच्या केवळ आठवणीच आपल्याकडे उरतात...

-----

.

🍃🍃🌺🍃🍃🌺🍃🍃🌺🍃🍃
जीवनात जे काही कराल,
              ते पूर्ण समर्पण करून करा,
भक्ति असावी हनुमंतासारखी
             प्रतिक्षा असावी शबरी सारखी,
प्रेम असावं मिराबाई सारखं,
             शिष्य असावं अर्जुनासारखं,
आणि मित्र असावं तर,
        प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णासारखं.
🍃🍃🌺🍃🍃🌺🍃🍃🌺🍃🍃

       🌹शुभ प्रभात. शुभ दिवस.🌹

जे भांडल्यावर आधी क्षमा मागतात,
त्यांची चुक असते म्हणून नव्हे,
तर त्यांनी आपल्या माणसांवर केलेलं प्रेम गमवण्याची भीती वाटते म्हणून...!!
       आयुष्यात खुप माणसे भेटतात वा-याच्या झुळकी प्रमाणे येतात आणि जातात...
    पण काही अशी असतात जी मनात जागा घेतात ,हिच गोड माणसे जिवणाचा अर्थ सांगतात....
      ओठांवर हसु खुलवतात आणी अश्रु ही पुसतात....!!
💐 सुप्रभात 💐 शुभ दिन 💐
खास माणसांसाठी खास शुभेच्छा ..!!
आपला दिवस सुखाचा व आनंदाचा जावाे...!!

*भगवान बुद्धाचे अतिशय महत्त्वाचे वाक्ये:-*
🌝शुन्यातुन विश्व निर्माण करण्याची
जिद्ध ज्याच्या अंगी असते तोच खरा
कर्तृत्ववान होय.
🌝 स्वत:ला घडविण्यात आपला वेळ खर्च
करा म्हणजे तुम्हाला इतरांना दोष द्यायला
वेळच मिळणार नाही.
🌝 प्रामाणिकपणा ही फार महागडी वस्तु
आहे कुठल्याही फालतू माणसाकडून त्याची
अपेक्षा करू नका.
🌝 जेव्हा आयुष्य हसवेल तेव्हा समजा
चांगल्या कर्माचे फळ आहे आणि जेव्हा
आयुष्य रडवेल तेव्हा समजा चांगले कर्म
करण्याची वेळ आली आहे.
🌝 इतराशी प्रामाणिक राहण कधीही चांगलं
पण स्वत:शी प्रामाणिक राहिलात तर जास्त
सुखी आणि समाधानी होऊ शकता.
🌝 तुमच्याकडे बघून भूंकणा-या प्रत्येक
कुत्र्याकड़े लक्ष देत बसलात तर तुम्ही
तुमच्या ध्येयापर्यंत कधीच पोहचु शकणार
नाही.
🌝 जीवनात एकदा ध्येय निर्धारित
केल्यानंतर पुन्हा मागे वळुन पाहू नका,कारण
पुन्हा पुन्हा मागे वळुन पाहणारे इतिहास
घडवीत नसतात.
🌝 काहीही करा पण गुणवत्तापूर्ण करा
ज्या क्षेत्रात तुम्ही जाल त्यात जिव ओता
.त्यात सर्वोचस्थानी पोहोचा.
🌝 स्वत:चा आत्मविश्वास वाढवायचा
असेल तर स्वत:विषयीच्या सकारात्मक
बाबिंचेच चिंतन सतत केले पाहिजे.
🌝 घर्षण केल्याशिवाय रत्न उजळत
नाही.त्याचप्रमाणे सातत्याने प्रयन्त
केल्याशिवाय व्यक्ती कुशल होत नाही.
🌝आयुष्यातल्या नकारात्मक आणि वाईट
गोष्टी आपण एकेक करुन काढुन टाकायला
सुरवात केली की आपोआप आयुष्यात
चांगल्या गोष्टीसाठी जागा तयार होते.
🌝 चुका सुधारण्यासाठी ज्याची
स्वत:शीच लढाई असते त्याला कोणीच हरवू
शकत नाही.
🌝 जे आजवर तुमच्याकडे काहीच नव्हतं
अस काही तुम्हाला हवे आहे मग आजवर जे
काहीच केले नाही अस काही तरी करण्याची
तयारी ठेवा.
🌝बदल घडविल्याशिवाय प्रगती होऊ
शकत नाही आणि ज्यांना स्वत:च मन
बदलवता येत नाही ते कशातच बदल घडवू
शकत नाही. 🌹 🌹

बाबा रिटायर होतोय

आज माझंच मला कळून चुकलं,
मलाच नातं नीट जपता नाही आलं.
आज जेवून झाल्यावर बाबा बोलला,"मी आता रिटायर
होतोय, मला आता नवीन कपडे नको, जे असेल ते
मी जेवीन, जे असेल ते मी खाईन, जसा ठेवाल
तसा राहीन."

काहीतरी कापताना सुरीने बोट कापलं जावं,
आणि टचकन पाणी डोळ्यात यावं, काळीजच तुटावं,
अगदी तसं झालं.
एवढंच कळलं कि आजवर जे जपलं ते सारंच फसलं.

का बाबाला वाटलं तो ओझं होईल माझ्यावर ?
मला त्रास होईल जर तो गेला नाही कामावर ?
तो घरात राहिला म्हणून कोणी ऐतखाऊ म्हणेल,
कि त्याची घरातली किंमत शून्य बनेल.
आज का त्याने दम दिला नाही,"काय हवं ते
करा माझी तब्बेत बरी नाही, मला कामावर
जायला जमणार नाही."

खरंतर हा अधिकार आहे त्याचा सांगण्याचा, पण
तो काकुळतीला का आला?
ह्या विचारातच माझं मनं खचलं.
नंतर माझं उत्तर मला मिळालं,
जसा जसा मी मोठा होत गेलो,
बाबाच्या कवेत मावेनासा झालो.
नुसतं माझं शरीर वाढत नव्हतं,
त्याबरोबर वाढत होता तो अहंकार, आणि त्याने वाढत
होता तो विसंवाद,
आई जवळची वाटत होती, पण बाबाशी दुरावा साठत
होता.

मनाच्या खोल तळापर्यंत प्रेमच प्रेम होतं, पण ते
शब्दात सांगताच आलं नाही,
बाबानेही ते दाखवलं असेल, पण दिसण्यात आलं नाही.
मला लहानाचा मोठा करणारा बाबा, स्वःताच
स्वतःला लहान समजत होता.
मला ओरडणारा - शिकवणारा बाबा, का कुणास ठाऊक
बोलताना धजत होता.

मनाने कष्ट करायला तयार असलेल्या बाबाला, शरीर
साथ देत नव्हतं, हे त्या शून्यातून सारं उभं
केलेल्या तपस्वीला, घरात नुसतं बसू देत नव्हतं. हे
मी नेमकं ओळखलं.

खरंतर मी कामावर जायला लागल्यापासून, सांगायचच
होतं त्याला कि थकलायेस आराम कर, पण
आपला अधिकार नव्हे सूर्याला सांगायचा कि “मावळ
आता”.
लहानपणीचे हट्ट पुरवणारा बाबा,
मधल्या वयात अभ्यासासाठी ओरडणारा बाबा,
आणि नंतर चांगलं
वागण्यासाठी कानउघडणी करणारा बाबा,
आजवर सारं काही देऊन कसलीच अपेक्षा न ठेवता,
जेव्हा खुर्चीत शांत बसतो, तेव्हा वाटतं कि काही जणू

आभाळंच खाली झुकलं.

आज माझंच मला कळून चुकलं.

💐💐Luv u Dad💐💐

कोणत्याही कागदावर वजन ठेवल्यावर तो कागद हालत नाही - न्युटन😎

पण सरकारी कागदावर वजन  ठेवले तरच तो वेगाने हालतो - सरकारी न्युटन

😜😝😛

कागदांना पिन मारली तर कागद एकत्र होतात.

आणि

माणसांना पिन मारली तर माणसे वेगवेगळी होतात.

.....न्युटनचा चुलत भाऊ. U टन

😜😜😜😜😜

🍃🌺  ओंजळीतली 🍃🌺
  
  नशीबाच्या खेळामुळे नाराज होऊ नका.
       जीवनात कधी उदास होऊ नका .
   नका ठेवू विश्वास हातावरच्या रेषांवर.
                          कारण
           भविष्य तर त्यांचंही असतं,
              ज्यांचे हातच नसतात.
            

कुणी विचारलं आयुष्यात काय गेलं आणि काय मिळालं, सरळ सांगा की, जे गेलं ते कधीच माझं नव्हतं, जे मिळालं ते देवानं माझ्यासाठीच ठेवलं होत.
" माझं आणि देवाचं एक सुंदर नातं आहे, जिथे मी जास्त मागत नाही व देव मला कधीच कमी पडू देत नाही."

  सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा
   
"धनवान होण्यासाठी
         एक-एक कणाचा
       संग्रह करावा लागतो तो,
                  आणि
       गुणवान होण्यासाठी
         एक-एक क्षणाचा
     सदुपयोग करावा लागतो ..!
         ह्या जीवनाचा पैसा
    पुढच्या जन्मी  कामी नाही येत
          पण ह्या जन्माचं पुण्य
        जन्मो  जन्मी कामी येतं."
🙏¡¡सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्चा¡¡🙏.