मुलगी : वाॅट इज युअर नेम?
मुलगा : गंपु गबाळे
मुलगी : तुमचे शिक्षण काय झाले?
मुलगा : डोळे चहा डोळे !
मुलगी : ऑ..😳
मुलगी : हे काय आता?
मुलगा : मराठीत कळत नाय का इंग्रजीत सागु का. आय टी आय
मुलगी कोमात!! 😂😂😂
No comments:
Post a Comment