छापा असो वा काटा असो..... नाणे खरे असावे लागते..... प्रेम असो वा नसो..... भावना शुद्ध असाव्या लागतात..... तोडु नयेत दुस-याची मने झाडाच्या फांदिसारखी..... कारण झाडाला फांद्या पुन्हा फुटतात पण मने मात्र कायमची तुटतात.....
No comments:
Post a Comment