चांगल्या लोकांचा मान कधी कमी होत नाही.
सोन्याचे शंभर तुकडे केले तरीही त्याची किंमत कमी होत नाहीं.
चुकणं ही 'प्रकृती'
चूक मान्य करणं ही 'संस्कृती' आणि
सुधारणा करणंही 'प्रगती'आहे.

जगायचे तर दिव्याप्रमाणे जगा ,जो राजाच्या महालात आणि गरीबाच्या झोपडीत एक सारखा प्रकाश देतो...

New funny Sms

⭕शुन्यातून ⭕शून्य गेले
उरले शून्य ⭕
तुमच्यासारखे👬👬 मित्र मिळाले
हेच आमचे पुण्य 👏👏 👂आयूष्यात नेहमी १गोष्ट लक्षात ठेवा👂

आंब्याच्या झाडाला आंबे येतात  🍋🍋🍋🍋

पण''''''''''''''''''

वडाच्या झाडाला कधीच वडे येत नाही  😳😩😷

                हसू नका


एक गोष्ट लक्षात ठेवा

झोपून आभ्यास केल्याने
                         नेहमी झोप येते

पण

बसून आभ्यास केल्याने
                                 बस येत नाही

😾      😹    👺   😫     😎😎😎😎😎😎😎

हा नविन आहे


रस्ते साधे होते

                   तेंव्हा माणसे ही साधी होती

आता,,,,,,,,

         रस्ते डांबरी झाले

                        तेंव्हापासून
                                          माणसे ही डांबरट झाली😠
: 😂😂😂

तुका म्हणे आपुल्या पैशाने करावी पार्टी.....

नाहीतर जग म्हणेल एडमीन च्या नादाने वाया गेली कार्टी....

😜😜
चुलीवर ठेवला तवा
त्यात टाकला ओवा
आणि जे ग्रुप मध्ये मेसेज  पाठवत नाय
त्यांचा मोबाईल फुटुदे रे देवा                                      
😜😳😂😂

आज संकष्टी चतुर्थी...

आज संकष्टी चतुर्थी.

श्री गणेशाच्या सर्व प्रिय भक्तांना संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा.

आजच्या ह्या मंगलदिनी सर्व गणेशभक्तांच्या मनातील सर्व ईच्छित मनोकामना श्री गणराया पूर्ण करोत, हिच गणरायाच्या चरणी प्रार्थना.

     वक्रतुंड महाकाय, सूर्यकोटि समप्रभ।
     निर्विघ्नं कुरुमेदेव, सर्वकार्येषु सर्वदा ।।
 
           ।। ॐ गं गणपतये नमः ।।
|| गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया ||

तुमचा दिवस मंगलमय होवो.

Malavani

😂 मालवणी प्रामाणीक पणा 😂

बाबा : काय रे, आज परीक्षा होती ना ? शाळेत जावक नाय तो ?

गंपू : पेपर खुपच कठीण होतो बाबानू.😰

बाबा : तू परीक्षेकच जावक नाय आणि तुका कसा कळला ? 😨

गंपू : पेपर कालच फुटलोलो बाबानू! मी वाचून तेवाच  समाजलय ह्या काय आपल्याक जमाचा नाय....😝

Freedom 251

मोबाइल चे व्यापारी
टेंशन मधी😞😞
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
कि #Freedom_251 चा
"कवर" आनि "स्क्रीनगार्ड"
कितीला विकायच
😂😂😂😂😂😂😂😂

वाणी आणि पाणी

"वाणी"आणि "पाणी "जपून वापरा...

वाणीमुळे तुमचा "वर्तमानकाळ"....

आणी...

पाण्यामुळे तुमचा "भविष्यकाळ"
सुरक्षीत राहणार आहे.

प्रत्येक नात्याला हृदयातुन जपावे

आपल्या सावलीपासून आपणच शिकावे...
कधि लहान तर
कधी मोठे होवून जगावे
शेवटी काय घेवून जाणार आहोत सोबत .....
म्हणून प्रत्येक नात्याला हृदयातुन जपावे......

माळ तुटली म्हणून आपण मोती फेकून देत नाही...

चांगली माणसं व जीवाभावाची मित्रं शंभर वेळा जरी नाराज झाला तरी त्याची नाराजी दूर करा...
कारण किमती मोत्यांची माळ जितक्या वेळा तुटते तेवढ्या वेळा आपण ती परत आेवतो.
माळ तुटली म्हणून आपण मोती फेकून देत नाही...

My Favorite Animal

10th English paper

Essay - My favorite animal.

Gaandul. ( गांडुळ )

         Gaandul Is seen only in paavsala. Below dagad you find more more gandul. Gandul frend of Shetkari. Gandul forward reverse gear chalving his gaadi.
         Gaandul walvaling only in maati. Gaandul khat very good. Gaandul State Animal.
         Gaandul upyogi pading to catch fish. Gaandul adkaving to hook. Hook putting in water. Gaandul gayab. No masa miling. Put another gaandul on hook... Gaandul walvaling... Masa adking to Gal... Gandul maring pan maasa miling. Gaandul is very good :

😂😂😂😝 पेपर तपासणार शिक्षकाने स्वताला पेटवून घेतले आहे😂😂😜😜😝😝😆😆

आवाहन

सर्व ग्रुप मेंबरना आवाहन

धरणातील पाणी कमी झाले आहे. उन्हाळा सुरु होत आहे
जबाबदार नागरिक म्हणून पाण्याचा अपव्यय टाळून पाणी वाचवू. तुम्ही हे सहज करु शकता:-
1. रोज गाड्या धुवू नका.
2. अंगणात पाणी मारू नका.
3. सतत नळ चालू ठेऊ नका.
4. इतर अनेक चांगल्या उपाययोजना करुन त्यायोगे पाणी वाचवूया.
५) घरातील गळके नळ रिपेअर करा
६) सोसायटीतील गळकी टाकी , पाईप , बॉल कॉक रिपेअर करा
या संकटाचा एकत्र सामना करूया

वरील संदेश ५ ग्रुप मध्ये पाठवा..जादु वैगेरे काही होणार नाही पण  नक्की चांगली बातमी ... पसरवीली चे समाधान मिळेल 🙏🙏🌿☔🌊🌈

पुरुष

पुरुष हा लग्नाआधी वाघ असतो आणि लग्नानंतरही वाघच असतो,

फक्त ...

लग्नानंतर दुर्गादेवी या वाघावर बसलेली असते ...
😂😂😂

माणुस कधीही बदलू शकतो..

"सोलापुरच्या करमाळा गावचा वडार समाजाचा मुलगा..ज्याला ७वीच्या आतच दारू प्यायची सवय लागली..नंतर गांजा,बिड्या ओढणे..अश्लील चित्रपट पाहणे..पुर्णतः वाया गेलेला..७ वीत असताना ६वीतील एक मुलगी आवडायला लागली..त्याचा नालायकपणा मूलीला कळेल म्हणुन घाबरू लागला..विचार बदलू लागले..१०वीत नापास झाला..रिकामा वेळच वेळ..वाचनाचा नाद लागला..मिळेल ते पुस्तक .कोणा एकाकडुन मृत्युंजय हाती लागलं त्याच्या कडुन कळालं अशी पुस्तके लायब्ररीत मिळतात.तेव्हा गावची लायब्ररी गाठली..सगळी पुस्तके वाचुन काढली..विचारांचा वेग वाढला..स्वतः ची तुलना सुरू झाली..अगदी रामायण महाभारतातल्या राक्षसापर्यंत..
बदलाची गरज तीव्रतेने जाणवू लागली..शिक्षण सुरु झाले..पोलीस भरतीस प्रयत्न.. शिवसेनेत प्रवेश.. अनेक दंगलीत सहभाग..पुन्हा वैचारिक बदल..M.A मराठी साहित्य पुर्ण..पुढे communication studies ची master degree पुर्ण..कविता लिहू लागला..एक शाँर्ट फिल्म बनवली..नंतर एक सिनेमा बनवला..दिग्दर्शक बनला..अजुनही प्रवास सूरूच आहे...
मी एवढं सगळं ज्या व्यक्तीबद्दल लिहले ..ती व्यक्ति म्हणजे "६१ वा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चित्रपट- फँड्री" चे दिग्दर्शक "नागराज मंजुळे"
भविष्यात कुणीतरी मोठं माणुस बनण्यासाठी आपलाही भूतकाळ असाच असावा असे अपेक्षीत नाही.
"लहानपणी कसे होतो यावरून भविष्याचा अंदाज बांधु नका,
बदलाला वाव दिला पाहिजे..
माणुस कधीही बदलू शकतो..
फक्त स्वतः वरच्या विश्वासाला जिवंत ठेवलं पाहिजे"

मुलीला कुठलं स्थळ आल

गंगुबाई  :-  काय हो ,शांताबाई तुमच्या मुलीला कुठलं स्थळ आल होत आज पाहायला
.
.
शांताबाई :- फार चांगल स्थळ आल आहे, मुलीच्या लग्नासाठी
.
.
गंगुबाई :- काय करतो मुलगा
.
.
शांताबाई :- मुलगा whatsapp कंपनीत ग्रुप अँडमीन पदावर नोकरीला आहे ,म्हणे पुर्वी १०० लोक होते, आता २५६ लोक त्याच्या हाता खाली काम करतात.😂😂😂😂😂😂😂😂

Swapne

स्वप्ने डोळ्यांत साठवुन ठेवु नयेत,
कदचित ती आश्रूंबरोबर
वाहून जातील..... ...
ती ह्रुदयात जपून ठेवावीत,
कारण ह्रुदयाचा प्रत्येक ठोका,
ही स्वप्ने पुर्ण करण्याची
प्रेरणा देईल..

Punekar

एकदा पुणे मधे एका पित्याने येरवडा जेल मध्ये
बंद
असणार्या आपल्या मुलाला पत्र
लिहिले.📝📝

"बाळा मला शेतामध्ये
बटाटे
पेरायचे आहेत.
मी आता खूप थकलोय.
मी शेत खोदू शकत नाही.
जर तु
असता तर किती बरं झाले असते.
आता मला एकट्यालाच शेत खोदावे
लागणारं.."
मुलाने पत्र लिहीले 📝📝बाबा तु वेडा आहेस काय?
शेत-बित काय खोदू नको.. मी शेतात
माझी हत्यारे लपवून ठेवली आहेत,
🔪🔫💣🔨💣💣🔫🔫
ती जर पकडली गेली तर
माझी काही खैर नाही".
पत्र पाठवताच
दुसर्या दिवशी पोलिसांनी त्यांचे पूर्ण शेत
खोदून काढले.
पण त्यांना काहिच सापडले
नाही..
,
,
,
.
मुलाने परत पत्र पाठवले
"बाबा तुम्ही आता खुशाल बटाटे लावा..
मी जेलमधून
तुमची एवढीच
मदत करु शकतो."
😂😂
,
,
,
भाऊ महाराष्ट्राच्या मातीत वाढलोय.
नादं करायचा न्हाय !!!!!😄😄😄😄😄😄

Maitriche Nate

'मैत्री तुटायला कधी सुरुवात होते..''?

आपण मैत्री मध्ये व्यवहार आणतो तेव्हा.

मैत्रीमध्ये आपण खूप अपेक्षा ठेवायला सुरुवात करतो तेव्हा.

आपण मित्राला गृहीत धरायला सुरुवात करतो तेव्हा.

मैत्रीमध्ये आपणच कसे प्रामाणिक आहोत हे समोरच्याला सांगायला लागतो तेव्हा.

मित्र असे का वागला हे त्याला न विचारता आपणच मित्राच्या तसे वागण्यामागची कारणे शोधायला सुरुवात करतो तेव्हा.

आपण कसेही वागलो तरी मित्र आपल्याला समजून घेईल असे जेव्हा आपण समजायला लागतो तेव्हा.

मित्राने गमतीने बोललेल्या शब्दांचा अर्थ आपण आपल्या पद्धतीने घ्यायला सुरुवात करतो तेव्हा.

भांडण झाल्यावर पहिला फोन मित्रानेच केला पाहिजे असे आपण ठरवतो तेव्हा.

मित्र श्रीमंत झाल्यावर आपणच आपल्याला त्याच्या समोर गरीब समजायला लागतो तेव्हा.

आपला मित्र आता बदलत चालला आहे अशी आपली धारणा व्हायला लागते तेव्हा .

मित्र बिझी असेल, त्यालाही त्याच्या अडचणी असतील हे आपण विसरायला लागतो तेव्हा.

आपल्या मित्राची आपण चार चौघात टर उडवायला सुरुवात करतो तेव्हा.

आपण जसा विचार करतो तशाच विचाराने मित्राने वागले पाहिजे असा दुराग्रह बनतो तेव्हा.

आपली चूक असतानाही मित्राने आपलीच बाजू कशी बरोबर आहे हे लोकांना सांगायला हवे अशी बावळट अपेक्षा आपण करायला लागतो तेव्हा.

खिशात पैसे असूनही जेवणाचे बिल भरताना आपला हात आपल्या पाकीटाकडे जात नाही तेव्हा.

कुठलातरी निकष लावत आपण आपल्या मित्राची इतरांबरोबर तुलना करायला लागतो तेव्हा.

आपले मित्रांशिवाय काही अडत नाही हे आपण नकळत मित्राला दर्शवायला लागतो तेव्हा.

आपल्या भल्यासाठी मित्राने सांगितलेल्या गोष्टी आपल्याला पकाऊ लेक्चर वाटायला लागते तेव्हा.

मित्र online दिसतोय पण आपल्या message ला reply देत नाही याचा अर्थ तो आपल्याला ignore करतोय असला सडका विचार आपल्या मनात येतो तेव्हा .

खर तर कुठलीही मैत्री कधी तुटत नसते, तर त्या मैत्रीमधील मित्र एकमेकांपासून तुटत असतात.

असे असेल, तसे झाले असेल, असे काल्पनिक विचार करीत आपण मैत्रीत संशयाचे वादळ निर्माण करीत असतो.

मित्र एकमेकांपासून तुटले तरी त्यांच्यातील मैत्री दोघांच्याही मनात जिवंत असते.

पण कुठेतरी गैरसमज, अहंकार असल्या फालतू गोष्टीमुळे ती मैत्री मनातल्या मनात दडपून जाते.

चांगली मैत्री बनायला अनेक काळ जावा लागतो,
पण मैत्रीमधील धागे तुटायला एका क्षणाचाही वेळ लागत नाही.

तेव्हा मित्रांनो!
तुमच्या मित्राकडून एखादी चूक झाली असेल तर त्याला माफ करा.
आणि
तुमच्याकडून कुठली चूक घडली असेल तर मित्राची क्षमा मागायला लाजू नका.

✨✨✨✨✨✨✨

पटले तर आपल्या खास मित्राला फॉरवर्ड करा.

।मैत्री चिरायु राहो।

Excellent Sms

गरजेच्यावेळी सुकलेल्या ओठांमधून
नेहमीच गोड शब्द बाहेर पडतात..

पण एकदा का
तहान भागली की मग "पाण्याची चव"
आणि "माणसाची नियत"
दोन्ही बदलतात..
       
"लोक माणसं वापरायला शिकतात,"
            आणि
पैसे जपायला शिकतात
वास्तविक पैसा वापरायला हवा,
             आणि
माणसं जपायला हवीत.
आपल्या आयुष्याची सुरुवात ही आपल्या रडण्याने होते, आपल्या आयुष्याचा शेवट हा इतरांच्या रडण्याने होतो,
मधला जो आयुष्यातील वेळ आहे तो भरपुर हसून भरून काढा, आणि त्यासाठी सदैव आनंदी रहा आणि इतरांनाही आनंदी ठेवा..
🍁सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा🍁

Nice SMS

हसत राहिलात तर संपूर्ण जग
आपल्याबरोबर आहे. . .

नाहितर डोळ्यातल्या अश्रुंना पण
डोळ्यांमध्ये जागा नाही मिळत. . .         

अनुभवाचे Book

छापलेली पुस्तके वाचल्याने
खरे ज्ञान मिळत नाही...
अनुभवाचे पुस्तक वाचल्याने
खरे ज्ञान मिळते...
कारण...
छापलेल्या पुस्तकांचे लेखक
अनेक असतात...
पण...
अनुभवाच्या पुस्तकाचे लेखक
आपण स्वता: असतो...!

Nice Thoughts

।। ज्या माणसामध्ये दुसऱ्याला मोठे होताना बघायचे सामर्थ्य आणि दुसऱ्याला मोठे करायची उर्मी असते तीच माणसे खऱ्या अर्थाने खुप मोठ्या उंचीवर जाऊन यशाचे शिखर सर करतात।।

गितेत श्रीकृष्णाने खुप मोठी गोष्ट सांगितली आहे..
जर तुम्ही धर्म कराल,तर देवाकडुन तुम्हांला मागावं लागेल,आणि जर तुम्ही कर्म कराल तर देवाला तुम्हाला द्यावचं लागेल...

Sangharsha

जंगलातील हरिण सकाळी उठल्याबरोबर विचार करते की मला खूप धावावे लागेल.नाहीतर, सिंह मला मारून खाईल.
आणि
सिंह,सकाळी उठल्याबरोबर विचार करतो की मला हरिणापेक्षा जास्त धावावे लागेल.नाहीतर, मी उपाशी मरेल.
आपण सिंह असू किंवा हरिण, जीवन चांगले जगण्यासाठी संघर्ष तर करावाच लागतो.
"संघर्षाशिवाय काहीही मिळत नाही"

3 Types of people in office

Office मध्ये 
3 प्रकारच्या व्यक्ती
सापडतात . . .

1. कष्टाळू 😓
.
.
.
2. कष्ट टाळू 😋
.
.
.
3  कसं टाळू 😏 . . .

😀😜

Nice SMS

आपल्या कर्मावर विश्वास ठेवा ,
राशींवर नाही.
"रस्ता सुंदर असेल तर नक्की विचारा
तो कोठे जातो,
पण धेय्य सुंदर असेल
तर मात्र रस्ता कसा आहे हे बघू नका.
त्या रस्त्यावर चालत रहा."
यश तुमची तिथे वाट पाहत असेल.....

Nice SMS

🍁🌻🌻🍁
पावसाचा थेंब खुप छोटा
असतो........
पण एक तहानलेला त्याच्या
शोधात असतो......
असाच एक एसएमएस खुप
छोटा असतो......
पण पाठवणारा तुमची
मनापासून आठवण काढत
असतो......💐💐💐🙏
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

Suvichar in Marathi

जिवाला स्पर्श करणारा सुविचार

"वेळ , तब्बेत आणि नाती ह्या अशा तीन गोष्टी आहेत की, त्यांना किंमतीचे लेबल नसते.   "पण"ह्या हरवल्या की समजते, त्यांची किंमत किती मोठी असते"            

Bhagavatgita at work

कंपनी भगवतगीता...हे पार्थ

।। तू मागच्या इन्क्रीमेंटबद्दल पच्छाताप करू नको ।।

।। तू पुढच्या प्रमोशनचीही  चिंता करू नको ।।

।। फक्त आपल् आताच कर्तव्य पूर्ण करत प्रसन्न राहा ।।

।। तू जेव्हा नव्हतास तेव्हाही ही कंपनी सुरूच होती ।।

।। तू नसशील तेव्हाही ही कंपनी चालूच राहील ।।

।। जे टारगेट आज तुझ्यासाठी आहे ते काल दुसऱ्या कुणासाठी तरी होत ।।

।। तेच उद्या आणखी कुणाच् तरी असेल ।।

।। तू हेच सगळ तुझ आहे, अस समजून मग्न झाला आहेस ।।

।। हेच तुझ्या समस्त दुःखाच कारण आहे ।।

।। प्रमोशन, इन्क्रीमेंट, सुट्टी, बोनस आणि इंसेंटिव्ह असे शब्द मनातून काढून टाक ।।

।। मगच तू कंपनीचा आणि कंपनी तुझी होऊ शकेल ।।

😳Only for private sector people😷

Kombada

शिक्षक : उद्या ग्रुहपाठ नाही करून आणलास
तर कोंबडा बनवेन
.
.
.
.
.
.
.
पप्पू : ओके सर......पण जरा झणझणीत बनवा
मी दोन खंबे घेऊन येतो.

Nice Thoughts

"धनवान होण्यासाठी
         एक-एक कणाचा
       संग्रह करावा लागतो तो,
                  आणि
       गुणवान होण्यासाठी
         एक-एक क्षणाचा
     सदुपयोग करावा लागतो ..!
         ह्या जीवनाचा पैसा
    पुढच्या जन्मी  कामी नाही येत
          पण ह्या जन्माचं पुण्य
        जन्मो  जन्मी कामी येतं."

Nice SMS

बोलताना शब्दांची उंची वाढवा आवाजाची
               उंची नाही..कारण..

    पडणाऱ्या पावसामुळे शेती पिकते,
विजांच्या कडकडाटामुळे नाही..आणि

वाहतो तो झरा असतो आणि थांबतं ते
                   डबकं असतं..
डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर
                     राजहंस!!

           “निवड आपली आहे.."

Nalasopara special

नालासोपारा स्पेशल
मुलगा-जानु तुला काय गिफ्ट पाहीजे ????😘😘😘
.
..
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
मुलगी-
टँकर पाठवुन दे घरी एक पाण्याचा.😉😜😜🤓

Nice SMS...

मोत्यांना काय माहित ,
शिम्प्ल्यानी त्यांना किती जपलाय ,
मोत्यांच्या केवळ
नाजुकपनासाठी त्यांनी आपल आयुष्य
वेचलय...

वेळ बदलते आयुष्य पुढे सरकल्यावर..आयुष्य बदलते प्रेम झाल्यावर प्रेम नाही बदलत आपल्या लोकांबरोबर..पण आपली लोकं मात्र बदलतात वेळ आल्यावर..

फक्त स्वत:साठी जगलास तर मेलास आणि स्वत:साठी जगून दुसऱ्यांसाठी जगलास तर जगलास !

सुखाची स्वप्ने मी डोळ्यात लपवावी.. डोळे उघडताच ती पूर्ण झालेली असावी...

आपल्या आयुष्यात कोण येणार हे वेळ ठरवते.. , परंतु आपल्या आयुष्यात कोण यायला पाहिजे हे मन ठरवते.. , पण आपल्या आयुष्यात कोण टिकून राहणार हे मात्र आपला "स्वभावाच" ठरवतो.

आपल्या कामाला कोण आले यापेक्षा आपण कोणाच्या कामी आलो, अशी वृत्ती ठेवा ... जिवनात नक्की यशस्वी व्हाल...

जगातील अनमोल गोष्ट काय असेल तर आपले आईवडील त्याचा इतके प्रेम कोणी देत नाही...

ताकदीचा उपयोग आम्ही "माणसं" जोडायला करतो..तोडायला नाही...

खुप काहि सांगायचं होतं तुला पण....मनातलं मनातच राहून गेलं..  सुखाचं घरटं बांधण्याआधीच पाखरु रानातलं उडून गेलं !!

Shivshena

एक मुलगा एका मुलीला घरी घेऊन आला..

..आई- कोन आहे ही??.

.मुलगा-हि माझी बायको आहे!.



.आई-केव्हा पासून चालू होत हे तुमच नाटक??..



मुलगा-   माहीत नाही १४ फेब्रुवारी ला मी बागे मध्ये बसलो होतो आनि माझ्या शेजारी बसून ही कोनाची तरी वाट पाहत होती.

."शिवसेना " वाले आले आनि आमच लग्न लावून गेले😂😂😂😂😂

No one really very busy, it's all about priorities

अमेय चा फोन सहाव्यांदा खणखणला..

......... तसा थोडासा वैतागत फोन उचलत "हेलो ...बोल लवकर...ऑफिस मध्ये खूप काम आहे...शिवाय एका मिटिंग मध्ये आहे.."

" अरे मी सुयश बोलतोय. अरे आई ला हॉस्पिटल ला नेलंय ...घरात चक्कर येउन पडली आणि डोक्याला जखम झाली...आत्ता बेशुद्ध अवस्थेत आहे .पण डॉक्टर म्हणाले काळजी करायचं काही कारण नाही...तू येतोस का हॉस्पिटल ला ? "

" ओह्ह सो सोरी सुयश..अरे आता एक महत्वाची मिटिंग आहे...ती झाल्यावर एका क्लायंट कडे जायचंय ...तिथून निघालो कि संध्याकाळी येतोच तुझ्या आई ला बघायला हॉस्पिटल ला.."

तसा काहीसा गोंधळत सुयश म्हणाला "मित्रा....आई माझी नाही...तुझी आहे हॉस्पिटल मध्ये...तुला शेजारच्यांनी ५ वेळा फोन केला पण तू उचलला नाहीस...म्हणून त्यांनी मला फोन केला..मी पण एका मिटिंग मधेच होतो..पण ती तशीच सोडून थेट हॉस्पिटलला गेलो...सर्व formalities पूर्ण करून आईला Admit केलं.."

तसा काहीसा किंचाळत अमेय म्हणाला " अरे बापरे....थांब मी निघालोच लगेच...मिटिंग वगैरे सगळ्या पुढे ढकलतो...लगेच येतो, तू तिथेच थांब.."

अमेय आल्यावर सुयश च्या अक्षरशः पायाच पडला..." I am very sorry सुयश....." सुयश च्या नजरेला नजर मिळवायची हिम्मत राहिली नसल्यामुळे खाली मान घालून अमेय भावनेच्या भरात रडू लागला..
त्यावर सुयश त्याला धीर देत म्हणाला " अमेय...अरे त्यात तुझी चूक नाही...तुला जेव्हा हे कळलं कि आई माझी नाही ,तर तुझी हॉस्पिटल ला आहे...लगेच आलास न धावत..ह्यात मी तुला दोष देत नाही...पण मी एक वाक्य कुठेतरी वाचलं आहे...
No one is really very busy..Its all about priorities..

आपण सगळे तसेच आहोत...अमेय..आई कुणाचीही असो..आई शेवटी आई असते.."
" चल ...काहीही लागलं तरी सांग..मी आता जातो ऑफिस ला ..रात्री येतो जेवणाचा डबा घेऊन तुझ्यासाठी..तो पर्यंत 'आपल्या ' आईची काळजी घे..."

अमेय चे हात मात्र नकळत सुयश च्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत जोडले गेले होते.
आणि त्याच्या मनात तेच वाक्य घोळत राहिलं ......
No one is really very busy..Its all about priorities..

भुतांच्या गमती

वाचाल तर वाचाल
भुतांच्या गंमती..!! 💀💀💀

कोकणात १४ प्रकाराची भूते पहावयास मिळतात.

१) वेताळ: कोकणात वेताळाला भूतांचा राजा म्हणतात
कोकणातील पिशाच्चे ही वेताळाच्या आधीन असतात.जो अंगातून भूत काढणा-याच्या देहात प्रवेश करतो. व त्याच्या कडून इतर त्रासदायक भूतांना पळवून लावतो.   

२) ब्रम्हग्रह / ब्रह्मराक्षस : हे भूत ब्राम्हणांचे मानले जाते.जो वेदात निपूण आहे.पण ज्याला त्याच्या बुध्दीचा गर्व झाला. व त्यातच त्याचा अंत झाला.त्याचे हे भूत.

३) समंध: ज्याची इच्छा पूर्ण न होता जो मरतो तो समंध होतो.
हे भूत प्रामुख्याने गावाच्या वेशीवर जूनाट झाड किंवा तीठा अशा ठिकाणी पकडते.हे एक संतान नसलेला (र्निवंशी )
ज्याचे कोणी काही कार्य केलेले नसते.त्यापैकी असते. कोकणात सर्वात ताकदवान भूत मानले जाते. ह्याला जर कोणी देवस्थानाच्या आड मार्गे केला तर देवस्थान देखिल पुढे येत नाही.

४) देवचार : हे मागास वर्गीयांचे भूत आहे. जो लग्नांनंतर थोड्याच दिवसांत मरतो.ही भूते गावाच्या चारही बाजूला असतात.कोकणात ह्यांना डावे अंग म्हटले जाते.कोकणी माणसांच्या गा-हाण्यांत यांचा प्रामुख्यने उल्लेख होतो.
ह्याची सहानभूती मिळवण्यासाठी दरवर्षी याला नारळ, साखर,कोंबडा द्यावा लागतो.

५) मुंजा: हे ब्राह्मणां पैकी भूत असते.जो ब्राह्मण मुलगा मुंज झाल्यानंतर सोड मुंज होण्याआधीच मरतो. हे त्याचे भूत असते.ह्याचे मुख्य स्थान हे पिंपळाच्या झाडावर तसेच विहीरीवर असते. हे लोकांना छळत नाही पण घाबरवण्याचे काम करते.

६) खविस: हा प्रकार मुस्लिमांमध्ये मोडतो.हे फार ञासदायक भूत असते.ज्याला अतिशय क्रुररीत्या मारले जाते.तो मेल्यानंतर खविस होतो असा समज आहे.

७) गिर्या / गिर्हा - जो माणूस बुडून मेला किंव्हा ज्याचा खून झाला हे त्याचे भूत आहे. हे भूत पाण्याच्या आस-याला रहाते.हे फारत्रासदायक असे भूत आहे.राञीच्या प्रहरात कोणी नदीपार खाडीपार करताना ह्याच्या तावडीत गावला तर ते त्याला खोल ठीकाणी घेऊन जाते. कोकणात राञीच्या वेळी जे कुर्ले ,मुळे पकडायला जातात त्यांना हमखास ह्या भूतांचा अनूभव आला असेल.
कोकणात असे सांगीतले जाते की जो कोणी या भूताचा केस मिळवू शकला तर हे भूत त्याचा गुलाम बनते.त्याला हवे ते आणून देतो.पण तो केस त्याला पुंन्हा मिळाला तर तो त्या माणसावर सर्व तर्हेची संकटे आणून सोडतो.

८) चेटकीण : हे मागासवर्गीयांचे भूत असते.याला कोकणात डाव असेही संबोधले जाते.

९ ) झोटिंग: हे भूत खारवी किंवा कोळी समाजातील भूतांमध्ये गणले जाते.

१०) विर - हे भूत क्षत्रीय समाजाच्या व्यक्तीचे असते. जो लग्न न होता मरण पावतो.याला निमा असेही म्हटले जाते.

11) लावसट - ओली बाळंतीण मरण पावल्यास तिचे रुपांतर मृत्यूनंतर लावसट मध्ये होते .

12) खुन्या - हे अतिशय क्रूर भूत असून हरिजन समाजातील असते

13) बायंगी - हे भूत विकत घेता येते. रत्नागिरी लांजा गोळवशी किंवा मालवण चौक येथे सुमारे 10000/- रुपये खर्च केल्यास विकत मिळते .मालकाची भरभराट करुन शत्रूना त्रास देते.

वरील सर्व भुते गावांच्या आसपास असतात त्यामुळे जंगलातून ट्रेकीग करणा-याना या भुतांचा अजिबात त्रास होत नाही फक्त गावाच्या आसपास जाऊ नये. ट्रेकीॆग  करणा-याना बाधणारे एकच भूत 'चकवा'

14) चकवा - हे रात्री बेरात्री जंगलात किंवा पायवाटेने जाणार्या लोकांचा रस्ता चुकविते . सकाळ झाल्याशिवाय योग्य रस्ता सापडत नाही ....

(वरील माहितीची सत्यता............ कोकणातील भूतांनाच माहित?!😆💀)

माणसे

आयुष्यात कधी वाईट वेळ
आलीच नसती..तर आपल्यात
लपलेले परके आणि
परक्यात लपलेले आपले
कधी कळलेच नसते...
आपल्या माणसांसोबत वेळ
नाही कळत. पण वेळेसोबत आपली माणसं नक्कीच
कळतात...

Freedom 251

iPhone  लेने के लिए दो लड़कों ने अपनी किड्नी बेच दी
( अमेरीका की सत्य घटना )

Freedom 251 लेने के लिए एक लड़की ने घर की रद्दद्दी बेच दी
( घाटकोपर ऐरीया की सत्य घटना )
😝😝😝

फूल खाली पडतील पण सूगंध नाही.... !!

चंद्र खाली जाईल पण तारे नाही.... !!

नदीतील पाणी संपेल पण सागरातील नाही.... !!

तुम्हाला सारे जग विसरेल पण मी नाही.... !!

पाण्यापेक्षा " तहान " किती आहे याला जास्त किंमत असते.... !!

मृत्यू पेक्षा "श्वासाला " जास्त किंमत असते.... !!

या जगात नाते तर सर्वच जोडतात,
पण नात्यापेक्षा " विश्वासाला " जास्त किंमत असते .... !!

कायम सर्वांच्यासाठी विश्वासपात्र रहा... !!

संघर्षाशिवाय काहीही मिळत नाही

जंगलातील हरिण सकाळी उठल्याबरोबर विचार करते की मला खूप धावावे लागेल.नाहीतर, सिंह मला मारून खाईल.
आणि
सिंह,सकाळी उठल्याबरोबर विचार करतो की मला हरिणापेक्षा जास्त धावावे लागेल.नाहीतर, मी उपाशी मरेल.
आपण सिंह असू किंवा हरिण, जीवन चांगले जगण्यासाठी संघर्ष तर करावाच लागतो.
"संघर्षाशिवाय काहीही मिळत नाही"

Maitriche Nate

🍃पानाच्या हालचाली साठी वारा हवा असतो,
मन जुळण्या साठी नांत हव असत,
नांत्यासाठी विश्वास हवा असतो,
त्या विश्वासाची पहिलि पायरी म्हणजे?
" मैत्री  "मैत्रीच नांत कस जगावेगळ असतं,
रक्ताचं नसल तरी मोलाःच असत...🌿

शोधायच आहे... फक्त प्रेम

तुझ्या डोळ्यातिल आश्रु मला प्यायचेत
तुझ्या डोळ्यातिल आश्रु मला प्यायचेत
तुझ्या ओठांवर मला फ़क्त हसने पहायचय
तुझ्या चेहर्यावर सुख पहायचय मला मला
तुझ्यावर खुप प्रेम करायचय असच एकदा
तुझ्या स्वप्नात यायचय अलगद तुझा हात
माझ्या हातात घ्यायचाय
तुझे डोके माझ्या कुशीत घेउन बसायचय
मला तुझ्यावर खुप प्रेम करायचय तू समोर
नसतानाही तुला अनुभावयचय तेव्हाही
तुला खुप आनंदी पहायचय माला फक्त
तुझ्यासाठी जगुन पहायचय खरा तर
तुझ्यावर खुप प्रेम करायचय तुझ्या समोर
येउन मला सर्वस्व हरवून बघायचय
आणि पुन्हा पुन्हा मला तुझ्या डोळ्यात
शोधयाचय...
ते फक्त प्रेम,

अनाथ आश्रम

लोक म्हणतात.....
मुलीना जर आई वडिला चा सांभाळ करायचा अधिकार असता तर जगात कोणीचं अनाथ आश्रम मधे गेलं नसतं......
पण दादानो..प्रतेक मुली ने जर सासु सासरे सांभाळले असते तर..जगात अनाथ आश्रमचं राहिल नसत..