⭕शुन्यातून ⭕शून्य गेले
उरले शून्य ⭕
तुमच्यासारखे👬👬 मित्र मिळाले
हेच आमचे पुण्य 👏👏 👂आयूष्यात नेहमी १गोष्ट लक्षात ठेवा👂
आंब्याच्या झाडाला आंबे येतात 🍋🍋🍋🍋
पण''''''''''''''''''
वडाच्या झाडाला कधीच वडे येत नाही 😳😩😷
हसू नका
एक गोष्ट लक्षात ठेवा
झोपून आभ्यास केल्याने
नेहमी झोप येते
पण
बसून आभ्यास केल्याने
बस येत नाही
😾 😹 👺 😫 😎😎😎😎😎😎😎
हा नविन आहे
रस्ते साधे होते
तेंव्हा माणसे ही साधी होती
आता,,,,,,,,
रस्ते डांबरी झाले
तेंव्हापासून
माणसे ही डांबरट झाली😠
: 😂😂😂
तुका म्हणे आपुल्या पैशाने करावी पार्टी.....
नाहीतर जग म्हणेल एडमीन च्या नादाने वाया गेली कार्टी....
😜😜
चुलीवर ठेवला तवा
त्यात टाकला ओवा
आणि जे ग्रुप मध्ये मेसेज पाठवत नाय
त्यांचा मोबाईल फुटुदे रे देवा
😜😳😂😂
No comments:
Post a Comment