मोत्यांना काय माहित ,
शिम्प्ल्यानी त्यांना किती जपलाय ,
मोत्यांच्या केवळ
नाजुकपनासाठी त्यांनी आपल आयुष्य
वेचलय...
वेळ बदलते आयुष्य पुढे सरकल्यावर..आयुष्य बदलते प्रेम झाल्यावर प्रेम नाही बदलत आपल्या लोकांबरोबर..पण आपली लोकं मात्र बदलतात वेळ आल्यावर..
फक्त स्वत:साठी जगलास तर मेलास आणि स्वत:साठी जगून दुसऱ्यांसाठी जगलास तर जगलास !
सुखाची स्वप्ने मी डोळ्यात लपवावी.. डोळे उघडताच ती पूर्ण झालेली असावी...
आपल्या आयुष्यात कोण येणार हे वेळ ठरवते.. , परंतु आपल्या आयुष्यात कोण यायला पाहिजे हे मन ठरवते.. , पण आपल्या आयुष्यात कोण टिकून राहणार हे मात्र आपला "स्वभावाच" ठरवतो.
आपल्या कामाला कोण आले यापेक्षा आपण कोणाच्या कामी आलो, अशी वृत्ती ठेवा ... जिवनात नक्की यशस्वी व्हाल...
जगातील अनमोल गोष्ट काय असेल तर आपले आईवडील त्याचा इतके प्रेम कोणी देत नाही...
ताकदीचा उपयोग आम्ही "माणसं" जोडायला करतो..तोडायला नाही...
खुप काहि सांगायचं होतं तुला पण....मनातलं मनातच राहून गेलं.. सुखाचं घरटं बांधण्याआधीच पाखरु रानातलं उडून गेलं !!
No comments:
Post a Comment