Punekar

एकदा पुणे मधे एका पित्याने येरवडा जेल मध्ये
बंद
असणार्या आपल्या मुलाला पत्र
लिहिले.📝📝

"बाळा मला शेतामध्ये
बटाटे
पेरायचे आहेत.
मी आता खूप थकलोय.
मी शेत खोदू शकत नाही.
जर तु
असता तर किती बरं झाले असते.
आता मला एकट्यालाच शेत खोदावे
लागणारं.."
मुलाने पत्र लिहीले 📝📝बाबा तु वेडा आहेस काय?
शेत-बित काय खोदू नको.. मी शेतात
माझी हत्यारे लपवून ठेवली आहेत,
🔪🔫💣🔨💣💣🔫🔫
ती जर पकडली गेली तर
माझी काही खैर नाही".
पत्र पाठवताच
दुसर्या दिवशी पोलिसांनी त्यांचे पूर्ण शेत
खोदून काढले.
पण त्यांना काहिच सापडले
नाही..
,
,
,
.
मुलाने परत पत्र पाठवले
"बाबा तुम्ही आता खुशाल बटाटे लावा..
मी जेलमधून
तुमची एवढीच
मदत करु शकतो."
😂😂
,
,
,
भाऊ महाराष्ट्राच्या मातीत वाढलोय.
नादं करायचा न्हाय !!!!!😄😄😄😄😄😄

No comments:

Post a Comment