attitude baghaa..
एका मंदिरा समोर एक गाय , एक म्हैस
आणि एक रेडा चरत होते ....
मंदिरा मधुन बाहेर येणारे काही लोक
गाईला हात लावून नमस्कार करून पुढे जात
होते ....
ते पाहून म्हैस रेड्याला म्हणाली,
गाईला सगळे हात लावतात पण मला का रे
कोणी हात लावत नाही ..????
रेडा म्हणाला : ओऽऽऽऽ मॅडम....
तुमचा हिरो इथे असताना तुम्हाला हात
लावायची हिम्मत आहे का कोणाच्यात..??😇
No comments:
Post a Comment