KEM hospital ЁЯПе

🙏अतिशय महत्वाचे 🙏
"जर कोणाचे नातेवाईक के.ई.एम रुग्णालयात आंतर  रुग्णदाखल झाले आहेत परंतु मुंबईत त्यांची राहावयाची सोय नाही अश्या व्यक्ति नी खालील ठिकाणी संपर्क साधावा
* साळवी सहयोग ट्रस्ट *
सी.व्ही.टी.सी.बिल्डींग केईएम रुग्णालय मुंबई प्रतिदिन १० रूपये भाड्याने रुम मिळेल

🙏पुढे पाठवा म्हणजे गरजवंताला मदत मिळेल 🙏

1 comment: