बसमध्ये कनडक्टर:- बाई मुलांचं वय किती????? .
. बाई:-धाकटा २ वर्ष, . मधला २.५ वर्ष, . थोरला ३ वर्ष........ . .
बस कनडक्टर:- बाई वय भले हि कमी सांगा पण,,, . . गँप तरी ९ महिन्यांचा ठेवा ......
बाई : मधला जावेचा आहे .. मुडद्या..
No comments:
Post a Comment