क्लासमध्ये ओरल टेस्ट सुरू होत्या
सर - बिट्टू , न्यूटनचा तिसरा नियम काय सांग बरं
बिट्टू - सर , थोडासाच येतो मला
सर - बरं , हरकत नाही जितका येतोय तितका तरी सांग
बिट्टू - म्हणून याला न्यूटनचा तिसरा नियम म्हणतात
No comments:
Post a Comment