बायकोः अहो,एक सांगू का? पण मारणार तर
नाही ना?
दिन्याः हो सांग ना,
बायकोःमी गरोदर आहे.
दिन्याःअग ही तर आनंदा ची बातमी आहे? मग तु
एवढी घाबरतेस का?
बायकोःकॉलेजला असताना ही बातमी बाबांना सांगितली तेव्हा त्यांनी खूप
मारलं होतं०
दिन्या कोमत गेला ना भाऊ
No comments:
Post a Comment