'मराठी' म्हणजे आई 'मराठी' म्हणजे गोडवा 'मराठी' म्हणजे प्रेम 'मराठी' म्हणजे संस्कार 'मराठी' म्हणजे आपुलकी 'मराठी' म्हणजे महाराष्ट्र 'मराठी' म्हणजे शान जागतिक 'मराठी भाषा ' दिनाच्या तमाम महाराष्ट्राला शुभेच्छा .... जय महाराष्ट्र ....!!!!
No comments:
Post a Comment