पोलिस:काय रे कुठे चाललाय एवढ्या रात्री? बेवडा:प्रवचन ऐकायला! पोलिस: कोणत्या विषयावर प्रवचन आहे? बेवडा:दारूपासून होणारे दुष्परिणाम, पोलिस : एवढ्या रात्री कोण देत प्रवचन बेवडा : माझी बायको !!
No comments:
Post a Comment