लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी ! जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ! धर्म,पंथ,जात एक जाणतो मराठी ! एवढ्या जगात माय मानतो मराठी ! मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्या !!
No comments:
Post a Comment