Chhatrapati Shivaji Maharaj Status - Marathi Khichadi Entertainment

मराठा राजा महाराष्ट्राचा म्हणती सारे माझा – माझा आजही गौरव गिते गाती ओवाळूनी पंचारती तो फक्त “राजा शिवछत्रपती”

झनझविला भगव्याच्या समान तुम्ही, जागविले मरगळलेले मर्द मावळे तुम्ही, घडविले श्रीं चे स्वराज्य तुम्ही, ऐसे श्रीमंत योगी अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत, श्री राजा शिवछञपती तुम्ही… !!


Chhatrapati Shivaji Maharaj
#‎राडा‬ करणारी ‪#‎मराठ्यांची‬ वाढीवपोरं ‪#‎तरंगत‬ ‪#‎नसतो‬ आम्ही ‪#‎कुठल्या‬ ‪#‎लाटेवर‬ , आम्ही ‪#‎चालतो‬ फ़क्त ‪#‎शिवरायांनी‬ दाखवलेल्या ‪#‎वाटेवर‬

भगवा देव तो माझा मी भगवा भक्त त्याचा, ज्याने केले मराठ्यांचे स्वराज्य स्थापन तो भगवा देव फक्त शिवबा माझा.....

स्वराज्य निर्माण करावे, स्वराज्य जनतेसाठी असावे राजा जनतेचा असावा, आणि राजाची जनता असावी जनतेच्या हक्कासाठी लढ म्हणणारा नसावा तर स्वतः तलवारीची धार तपापनारा असावा राजा असावा माझ्या शिवबा सारखा.

दोनच ओळी कायम याद ठेवा... शिवाजी महाराजांनी तुमचे भविष्य जाणले होते, निदान तुम्ही त्यांचा इतिहास विसरु नका..!!

पराक्रम बघून तोंडात बोटे घालणारी अनेक असतात .... पण शत्रूच्या छावणीत घुसून बोटे तोडणारे फक्त मराठेच असतात ....

ना काशी रामेश्वर ना मथुरा आयोध्या,,, तीर्थ माझे"रायगड" आणि देव शिवराय,,,

तुमचे उपकार जेवढे मानाव तेवढे कमीच आहे राजे , तुम्ही व तुमची अशी शुरविर मानसं होती म्हणुनच ... आज आम्ही आहोत . राजे वंदन ञिवार वंदन

सळसळत राहूदे मर्द मराठ्याच रक्त आम्ही फक्त आणि फक्त शिवरायांचे भक्त

 वाघांची औलाद ..तुझी  कुञ्यासारखा ..भुंकू नको  ..

सांगुन  गेलाय  तुझा बाप... मेला तरी झुकू नको....

समुद्राच्या पाण्यात जंजिरा ची सावली., # शिवरायांना☆ जन्म देणारी धन्य ती माऊली.......

रायगडी मंदीरी वसे माझा राया चरणाशी अर्पितो अजन्म ही काया जगदीश्वराशी जोडली ज्याची ख्याती प्रथम वंदितो मी तुम्हा छञपती !!

नसेल भगवा शिरावर... तर परका बसेल उरावर... जय भवानी....जय शिवाजी

भगव्या झेंडाची धमक बघ मराठ्याची आग आहे, घाबरतोस कोणाला येड्या तु तर शिवबाचा वाघ आहेस.

सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा...... दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा!

माझा राजा देव होता म्हनुन आज देव देवळात आहे

जर निसर्गाचे काही नियम नसते..... तर आमचे रक्त सूद्धा भगवे असते.....!

रुद्राचा आवतार वाघाचा ठसा होता... आ रे...विचारा त्या सह्यांद्रीला....माझा "शंभुराजा" कसा होता..

हवा वेगाने नव्हती हवे पेक्षाही त्याचा वेग होता अन्याया विरुध्य लढण्याचात्याचा इरादा नेक होता असा जिजाऊचा लेकछञपती शिवराय लाखात नाही तर जगात एक होता....

जिंकून देखिल दुनिया सारी औरंगजेब रडला होता.. कारण तलवार हातात घेउन माझा राजा त्याला नडला होता..

आपला जन्म फ़क्त भगव्यासाठी 'गुलाबाच्या' नव्हे तर 'गुलालाच्या' रंगासाठी

भगवा देव तो माझा मी भगवा भक्त त्याचा, ज्याने केले मराठ्यांचे स्वराज्य स्थापन तो भगवा देव फक्त शिवबा माझा.....

सह्याद्रीच्या छाताडातून नाद भवानी गाजे .... काळजात राहती आमच्या, रक्तात वाहती राजे !!!

होय मी शिवधर्मी आहे आणि मला त्याचा अभिमान आहे......

शुरता हा माझा आत्मा आहे। विरता आणि विवेक ही माझी ओळखआहे। क्षञिय हा माझा धर्म आहे। छञपति शिवराय हे माझे दैवत आहे। होय मी मराठी आहे।

लोक म्हणतात तुम्ही,👬सारखे जय शिवाजी ✔जय भवानी✔का करतात😯त्याना माझे एकच Bindas उत्तर,उत्तर- रोज बाप बदलायची सवय तुम्हाला असेल, अम्हाला नाहि

आख्या महाराष्ट्रात अस गाव नाही | जिथ आपल्या छत्रपतींच नाव नाही ||

असे म्हणतात…. मराठी माणसे, एकमेकांचे पाय ओढतात…. पण कधी चुकून कोणाला लाथ लागली तर फक्त मराठी माणसेच मनापासुन पाया पडतात थोडे विचित्र आहोत…. पण मनाने ‘लय भारी’ आहोत.

शुन्यातुन स्वराज्य उभं करन हे फक्त आणि फक्त मराठाच करु शकतो मराठ्यांच्या पराक्रमाची गाथा फक्त आणि फक्त सह्यदीच सांगु शकतो"

सूर्य कोणाला झाकत नाही, डोँगर कोणाला वाकवत नाही, मराठी असल्याचा अभिमान बाळगा, कारण मराठी कोणाच्या बापाला घाबरत नाही !!!!!!!

लढता लढता हरलो जरी, हरल्याची मला खंत नाही.. लढा माझा मराठीसाठी, लढाईला माझ्या अंत नाही.. पुन्हा उठेन आणि पुन्हा लढेन, शांत बसायला मी काही संत नाही!!!!

पुन्हा मानव जन्म मिळाला तर....फक्त #"मराठीच" होईन....

🚩मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा🚩

आम्ही मराठी दिस्तोच छान हो ना

जल्लोष मराठीचा…..!!!! मान मात्र भाषेचा……!!!!! मि महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा…..!!!!

पराक्रम बघून तोंडात बोटे घालणारी अनेक असतात .... पण शत्रूच्या छावणीत घुसून बोटे तोडणारे फक्त मराठेच असतात ....

"पापणीला पापणी भिडते" त्याला 'निमित्त' म्हणतात....
#वाघ दोन पावलं मागे सरकतो त्याला #अवलोकन म्हणतात....
आणि
"#_हिंदवी स्वराज्याची_'स्थापना' करणार्या #_वाघाला"
#_छत्रपती_"शिवाजी"_महाराज_म्हणतात.....

सळसळत राहू दे मर्द मराठ्यांचे रक्त ......... आम्ही फक्त आणि फक्त शिवरायांचे भक्त .........!!!!


Tag : Whatsapp Status | Shivaji Whatsapp Status| jai shivaray Whatsapp Status| Jagdamb Whatsapp Status | Shivaju Maharaj whatsapp Status | Shivaba  Whatsapp Status Facebook Status | The Great Chhatrapati Shivaji Maharaj Quotes in Marathi; here is collection of famous quotes on Shivaji Maharaj.

No comments:

Post a Comment