शिक्षक: I LOVE U चा शोध कोणी लावला? . विद्यार्थी: चायनाने . शिक्षक: कस काय? . विद्यार्थी: I Love You याची काही गॅरंटी किंवा वॉरंटी नाही. चला तो चांद तक.... नही तो शाम तक.... 😂😂😂😀😀😜
No comments:
Post a Comment