गुरूजी : २ मधून २ गेले किती राहिले ? झम्प्या : काही समजले नाही गुरूजी... गुरूजी : अरे तुझ्याकडे २ चपात्या आहेत त्यातल्या तू २ चपात्या खाल्ल्यास तर तुझ्याकडे काय उरले ? झम्प्या : भाजी..
No comments:
Post a Comment