कधी कुणाचे प्रेम सोडून जाते, कधी कुणी स्वतःच प्रेम करायचे विसरते. स्वतःवर प्रेम करायला शिका, स्वतःसाठी जगायला शिका. शोधा जीवनात हरवलेले क्षण, पुसून टाका दुःखाचे व्रण.. तेव्हा हसेल तुमचे मन, भासेल सुंदर हे जीवन.
No comments:
Post a Comment