मी तुम्हाला किती आवडते ?

बायको :- (लाजत) अहो मला सांगा ना ; मी तुम्हाला किती आवडते ?
👳 नवरा :- खुप खुप खुप आवडते ग...
👩 बायको :- असं नाही खुप खुप म्हणजे किती सांगा ना प्लिज प्लिज .
👳 नवरा :- म्हणजे इतकी आवडते कि असं वाटतं तुझ्यासारख्या 5-6 बायका अजून कराव्यात. .😂😂

No comments:

Post a Comment