मुली मुलांपेक्षा खुप हुशार आहेत

कोल्हापुर विद्यापीठांचे कुलगुरु दिक्षांत समारंभात भाषण करताना म्हणाले...

'मेरीट लिस्ट बघीतल्यावर अस दिसतय कि, या वेळी मेरीट मध्ये  येणाऱ्या मुलींचि संख्या मुलांपेक्षा खुपच जास्त आहे.

म्हणजेच मुली मुलांपेक्षा खुप हुशार आहेत.

अस म्हटल्यावर उपस्थीत मुलींनी टाळ्यांचा कडकडाट केला..

पुढें म्हणाले..

पण मुलांनी नाराज व्हायच कारण नाही..

कारण या हुशार मुली शेवटी तुम्हालाच मिळणार आहेत 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

टाळ्यांचा कडकडाट दुप्पट झाला....

No comments:

Post a Comment