फोनचा शोध कुणी लावला?

बंड्याचा बाप त्याला सांगत असतो,

"कितीही झालंतरी मुलापेक्षा बापच जास्त हुशार असतो."

बंड्या : अच्छा, मग सांगा बरं फोनचा शोध कुणी लावला?
.
बाप : ग्राहम बेलने
.
बंड्या : मग त्याच्या बापाने का नाही लावला.. ??
😜😝😛😝😃15 दिवस झाले
बाप अजुन पोराला मारतोय...

No comments:

Post a Comment