Chaha ki coffee ☕

चहा…! की कॉफी…!!

चहा म्हणजे उत्साह..

कॉफी म्हणजे स्टाईल..!

चहा म्हणजे मैत्री..

कॉफी म्हणजे प्रेम..!!

चहा एकदम झटपट..

कॉफी अक्षरशः निवांत..!

चहा म्हणजे झकास..

कॉफी म्हणजे वाह मस्त..!!

चहा म्हणजे कथा संग्रह..

कॉफी म्हणजे कादंबरी..!

चहा नेहमी मंद दुपार नंतर..

कॉफी एक धुंद संध्याकाळी.!!

चहा चिंब भिजल्यावर..

कॉफी ढग दाटुन आल्यावर.!

चहा = discussion..

कॉफी = conversation..!!

चहा = living room..

कॉफी = waiting room..!

चहा म्हणजे उस्फूर्तता..

कॉफी म्हणजे उत्कटता..!!

चहा = धडपडीचे दिवस..

कॉफी = धडधडीचे दिवस..!

चहा वर्तमानात दमल्यावर..

कॉफी भूतकाळात रमल्यावर..!!

चहा पिताना भविष्य रंगवायचे..

कॉफी पिताना स्वप्न रंगवायची..!!

:-: शुभ प्रभात

Shubh Prabhat

गोड माणसांच्या आठवणींनी… आयुष्य कस गोड बनत.
दिवसाची सुरूवात अशी गोड झाल्यावर..नकळंत ओठांवर हास्य खुलत.
शुभ प्रभात .. शुभ दिवस…

1440 minutes

रोज सकाळी उठल्यावर परमेश्वर आपल्या हाती एक कोरा चेक ठेवतो..
त्यावर रक्कम टाकलेली असते...
"1440 मिनिटे".....
म्हणजेच "24 तास"....
  दर एक दिवसाला एक चेक या हिशेबाने अशी कितीतरी रक्कम आपल्या खाती जमा होते.
आता ती कशी वापरायची हे आपण ठरवायचं.
          🌺 शुभ सकाळ 🌺

Marathi Jokes

सोनू : माझे आजोबा बाजारातून आगपेटी घेतात तेव्हा काड्या मोजून घेतात. बरोबर ५० आहे की नाही.
मोनू : माझे अजोबा तर हे पण बघून घेतात की त्या ५० काड्या जळतात की नाही.

😉😉😉😉😉😉

चम्या:- पारो माझे तुझ्या वर खूप प्रेम आहे, मी सगळे तुझ्याबरोबर शेअर करू इच्छ्चितो.
पारो:- ठीक आहे, आधी बेंक बेलेंस शेअर कर.
.
.
.
.
.
.
.
.
त्या दिवसापासून पारो गायब आहे, कारण चम्या चे बँकेत केश क्रेडीट खाते होते जे ५० लाख बँकेला देणे दाखवीत होते.

😉😉😉😉😉😉😉

एकदा बाळा नदीत बुडत असतो...आणि ओरडत असतो,
बाप्पा मला वाचवा, बाप्पा मला वाचवा!!
तिथे गणपती बाप्पा प्रकट होतात आणि जोरजोरात नाचू लागतात ...
...बाळा म्हणतो, "बाप्पा मला वाचवायचं सोडून नाचताय काय?".....
......बाप्पा म्हणतात.....
वा रे वा !, माझ्या विसर्जनाच्या वेळेला किती जोरजोरात नाचत होतास!!
😁😁😁😁😁😁

चंप्या प्रथमच विमानात बसतो तेथील एअर होस्टेसला पाहून जाम खुश होतो
चंप्या : (एअर होस्टेसला) : तुमचा चेहरा अगदी माझ्या बायको सारखा आहे! . . एअर होस्टेस चंप्याच्या थोबाडीत ठेऊन देते,
.
.
.
.
.
.
.
.
.
आता तर कमालच झाली,
तुमच्या सवयी पण माझ्या बायको सारख्याच आहे. .
😜😜😜😜😜😜

One request for all

एक विनंती !!!!!!
प्रिय मित्रांनो,
गर्मी सुरु झाली आहे | आपल्या घर / छतावर पाण्याची भांडी जरूर ठेवा.
कारण पाण्याविना पक्षांचा मृत्यु होत आहे.
मला माहित आहे ९९% लोकं हा छान संदेश पुढे नाहि पाठवणार.
पण मला विश्वास आहे तुम्ही पाठणार

Virat Kohli

अगर सचिन किक्रेट का भगवान है तो...........
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
आपना विराट भी
खंडोबा है खंडोबा !!
||    जय मल्हार    ||

शुभ सकाळ SMS

फुलाला वाढायला ज्याप्रकारे सूर्य
किरणांची आवश्यकता असते तसेच
मनुष्याला प्रगतीसाठी चांगल्या
विचारांची आवश्यकता असते..
तुमच्या गुणवत्तेवर किंवा क्षमतेवर कोणी शंका घेत असेल तर मुळीच कमीपणा वाटू देवू नका. कारण लोक नेहमी
सोन्याच्या शुध्दतेवरच शंका घेतात,
लोखंडाच्या नाही..
 "शुभ सकाळ" 

धोनीने दिली अनुष्काला धमकी

Breaking News:-
धोनीने दिली अनुष्काला धमकी
फायनलपर्यंत विराटला फोन नाही करायचा भेटायच नाही.
नाहीतर ख्रिस गेलसोबत लग्न लावून देईन

Dhoni chi Dhamaki Marathi Khichadi marathi khichdi

महानगरपालिका पुणे - पाणी बचतीचा उपाय

पुण्यामध्ये पाणी बचतीचा उपाय सापडला -
जन्मतारीख सम असणाऱ्यांनी
सोमवार,बुधवार आणि शुक्रवारी अंघोळ करायची आणि विषम असणाऱ्यांनी मंगळवार,गुरुवार आणि शनिवारी अंघोळ करायची ...
रविवारी कोणीच अंघोळ
करायची नाही.
-- महानगरपालिका पुणे

Time

!!⏰!! " वेळेची सुंदर व्याख्या " !!⏰!!
" वेळ " फार हळू येते जेव्हा आपण तीची उत्कंठेने वाट पहात असतो
" वेळ " खुप लवकर निघुन जाते जेव्हा आपल्याला उशीर होतो
" वेळ " अगदीच कमी असतो जेव्हा आपण खुप आनंदी असतो
" वेळ " जाता जात नाही जेव्हा आपल्याला वेदना होत असतात
" वेळ " प्रत्येक वेळी आपल्या सोई प्रमाणे येत नाही . . 👍
Good Morning

Cute dadagiri

🚶🚶🚶 क्यूट दादागिरी
           😇😇😇😇😇😇
               एक छोटा बच्चा
                    रात में
              , plz भगवान्
        आप मुझे एक Girlfriend दे दो
             मेरे सारे फ्रेंड्स के पास
                  Girlfriend है
               और वह सो गया
             अगले दिन वह उठा
                       तो
                उसे Girlfriend
                   नही मिली
             उसे गुस्सा आ गया !!
                  तब उसने
      गणेशजी की छोटी मूर्ति उठाई
                       और
           शंकर भगवान् से बोला
             अगर बच्चा चाहिए
                      तो
              शाम को 4 बजे
Girlfriend💋💋 लेकर मंदिर के पीछे आ जाना !
..
😁😄😜

चालणारे दोन पाय कीती
विसंगत असतात ,
एक मागे असतो ,
तर एक पुढे असतो ,
पुढच्याला अभिमान नसतो ,
मागच्याला अपमान नसतो ,
कारण त्यांना माहित असत
की क्षणात हे बदलणार ,
याचच नाव  जिवन  असत ..
😊😊😊😊😊

Nimbu Pani

🔴सावधान लिंबू- पाणी पिताय🔴

⭕यावर्षी उन्हाळ्याच्या उष्णतेने रेकॉर्ड मोडले.
⭕तीव्र उष्णतेपासून बचाव करण्यासाठी पाणी हाच एकमेव मार्ग.
⭕त्यामुळे चौका-चौकात सुरु झालेल्या हात गाड्यांवर लिंबू-पाण्याचा मोह आवरता येत नाही.
⭕परंतु लिंबू-पाणी तयार करणारा कदाचित शवगृहातील बर्फ वापरत असेल याचीही जाणिव ठेवा.
⭕अनेक शहरातील शवगृहासमोर स्वस्त बर्फ खरेदी करण्यासाठी लिंबू पाणी विक्रेत्यांची गर्दी असते.
⭕तिथला बर्फ निम्म्यापेक्षाही कमी भावाने मिळतो व तो निकृष्ट असतो
⭕शवगृहात  प्रेत सडून खराब होवू नये यासाठी ते बर्फाच्या लादीवर ठेवतात.
⭕प्रेताची विल्हेवाट लागल्यानंतर ही बर्फाची लादी वितळून आकार कमी होतो.
⭕ मानव सेवा संघाने जमा केलेल्या माहितीनुसार बरेच लिंबू -पाणीवाले,
मासे विकणारे हा बर्फ विकत घेतात.
⭕अश्या प्रकारे जनतेच्या आरोग्यावर वाईट परीणाम होतो.
⭕मानव सेवा संघाकडून त्या व्यापार्यांना विनंती आहे.असा व्यापार करत असाल तर तातडीने थांबवा.

    🔱मानव सेवा संघ.
(महाराष्ट्र राज्य)🔱

सहकार्यानेच माणुस मोठा होतो

|| विचारपुष्प ||

             व्यक्ती समाजात जितक्या उंचीवर पोहचते, ती फक्त त्या व्यक्तीत असलेल्या कर्तृत्वामुळेच नव्हे,,
तर तिच्यासोबत असलेल्या लोकांच्या सहकार्यानेच.
आपण मोठे म्हणण्यापेक्षा आपल्याला मोठे करणारी आपली लोकं मोठी असतात....!!

दुसर्यांचा आनंद

💐जी माणसं "दुसऱ्याच्या
चेहऱ्यावर वर आनंद पाहतात

देव "त्यांच्या" चेहऱ्यावर चा
आनंद कधीच कमी होऊ
देत नाही...😊

माणुसकी

झाकलेल्या मुठीतून वाळूचा कण निसटावा तस हळू हळू आयुष्य निघून चाललंय…
आणि...
आपण उगीच भ्रमात आहोत कि आपण वर्षा वर्षाने मोठ होत चाललोय.

प्रेम "माणसावर" करा त्याच्या "सवयीवर" नाही… . "नाराज" व्हा त्याच्या बोलण्यावर पण "त्याच्यावर" नाही… . "विसरा" त्याच्या "चुका" पण त्याला नाही… . कारण "माणुसकी" पेक्षा मोठ काहीच नाही…
   
        🍃🍂🍁  शुभ सकाळ 🍁🍂🍃                    ☕☕☕

Beautiful messages in Marathi

👌👌Beautiful Msg 👌👌

कंठातून गाण्यात आणि
गाण्यातून अंतरंगात जे नेतात
ते सूर..... 👌👌

अनुभवातून वाक्यात आणि
वाक्यातून डोळ्यात जी चमकते
ती बुद्धी... 👌👌

वर्दीतून निश्चयात आणि
निश्चयातून सीमेवर उभे असते
ते धैर्य.... 👌👌

एकांतातून शांततेत आणि
शांततेतून आनंदात जो लाभतो
तो आत्मविश्वास... 👌👌

सुयशातून सातत्यात आणि
सातत्यातून ऐश्वर्यात जी बहरते
ती नम्रता... 👌👌

स्पर्शातून आधारात आणि
आधारातून अश्रुत जी ओघळते
ती माया.... 👌👌

हृदयातून गालावर आणि
गालावरून स्मितेत जे तरंगते
ते प्रेम... 👌👌

इच्छेतून हक्कात आणि
हक्कातून शब्दात जी उमटते
ती खात्री...👌👌

स्मृतितून कृतित आणि
कृतितून समाधानात जी दिसते
ती जाणीव....👌👌

मनातून ओठावर आणि
ओठावरून पुन्हा मनात जाते
ती आठवण.....👌👌
"🌹माझं" म्हणून नाही.
''आपलं'' म्हणून 'जगता' आलं पाहिजे...
'जग' खुप 'चांगले' आहे. फक्त .........''चांगले वागता'' आलं पाहिजे..!!🌹      
      🍂😊  😊 🍂
🍁सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा🍁

तरीही एकत्र

आणि तरिही ....एकत्र??

ती खूप रोमँटिक...
तो ज़रा प्रैक्टिकल !
तो अगदी रोकठोक..
ती... सेंटीमेंटल

तो वागायला जरा सैल...
ती मतांशी घट्ट
तिची निवडक मित्रमंडळी
त्याचं सगळ्यांशीच पटतं...

दोघांचं combination...
आहे जरा.. विचित्र
and still....
ते..दोघे...एकत्र !!

तिला प्रिय महाबळेश्वर
त्याला मुंबई सुद्धा चालते....
तिला पावसात हवी बाइक....
त्याला कायमच कार लागते !!

ती म्हणते .."ए चल नं
कैफ़े कॉफी डे ला जाऊ!"
तो म्हणतो... "छे छे !!...
फक्कड चहाच घेऊ !!"

दोघांच्या आवडीचं त्रांगडं
आहेच जरासं विचित्र
and  still ...
ते...दोघे....एकत्र !!

ती चालताना घेणार हात हातात
ते.. त्याला.. बालिश वाटतं
त्याचं चारचौघात बबड्या म्हणणं
तिला ...असभ्य वाटतं.....

कधी तर....
ती noodles  खाते हातानी
तो डोसाहि काटेचमच्यानी खातो
तिला सिरिअल्स प्रिय कायम..
तो क्रिकेट वर दिवस घालवतो

त्यांच्या वागण्याचं combination
आहेच जरा....विचित्र
and still....
ते ...दोघे......एकत्र !!

तिला यश चोपरांचे pictures
त्याला इंग्लीश मूवीज आवडतात
तिला कँडल लाइट डिनर्स
त्याला जागा मिळेल तिथे आवडतात

ती बुकिंग करायला सांगते
तो म्हणतो, "सहज मिळाल तरच पाहू्."
ती म्हणते "दिवाळी पहाट बघायचं?"
तो म्हणतो "सिंहगडावर जाऊ."

त्याचं हे combination
आहे खरंच विचित्र
and still....
ते ..दोघे ..एकत्र !!

तिला यायला उशिर झाला
की हा फोन करत सुटतो
तो ट्रॅफिक जॅम मधे अडकला
तर ..तिचाही जीव तूटतो

तिला 'माहेरी जा' म्हणतो
पण स्वारी दुसऱ्याच दिवशी न्यायला
तो टूर वरुन येणार म्हणून
ती ....थेट.. विमानतळावर घ्यायला...!

एकमेकांशिवायचं हे न करमणं
आहे नं जरा विचित्र?
and thats why....
they both are...एकत्र !!!!

*******

Bhaiyaa varala bicharaa

😄😄😄
U.P. wala  bhya लग्नात : तुम्हारे यहा शादी मे घास 🌾भी खाते है..?
रामदास आठवले  : नही..वो ताट मे भात लेके उसपे वरण डालके उसपे तूप डालके, उसको कालव कालव कालवके उसको ऐसा गोळा करके वर और वधु एकमेक के तोंड मे भरवते है ना उसे हम घास बोलते है..!
😝😝😝😛😛😛
भय्या वारला😑😵😲

नात्याची परीभाषा

मनाशी जोडलेल्या प्रत्येक नात्याला ...
कोणत्याही नावाची गरज नसते...
कारण न सांगता जुळणा-या नात्यांची ...
परीभाषाच काही वेगळी असते

Shubh Prabhat

कोकिळेच्या मंजुळ सुरांनी ,
फुलांच्या हळुवार सुगंधांनी
आणि
सूर्याच्या कोमल किरणांनी ,
ही सकाळ आपलं स्वागत करत आहे.
सुप्रभात !!

Score kaay jhala..

स्कोर काय झाला सांगा
स्कोर काय झाला...।।
काम नाय हाताला
भाकर नाय पोटाला
तोंड वर करुन काय
इचारतो मला.....???
स्कोर काय झाला सांगा
स्कोर काय झाला.....।।

युवराजच्या फटक्याला
वाजवतो टाळ्या
अन सचिन च्या शतकाला
फटाक्यांच्या माळा...
प्यान्ट फाटली ढुंगनावर
ठिगाळ नाय त्याला
अन तोंड वर करुन काय
इचारतो मला...??
स्कोर काय झाला सांगा
स्कोर काय झाला...।।

एका एका जाहिरातीचे
करोडो घेती
तोंड रंगवुन येती
कधी तोंड रंगवुन जाती..
टीवी च्या चैनल वर
सचिन पुन्हा येतो
चुना लावून येतो कधी
चुना लावून जातो..
बूस्ट घ्या बिअर घ्या
दूध मागु नका
पेप्सी घ्या कोला घ्या
पाणी मागु नका...
पिज्जा घ्या बर्गर घ्या
भाकर मागु नका...
थोबाड त्यांच बघुन
फायदा काय तुला
अन तोंड वर करुन काय
इचारतो मला..??
स्कोर काय झाला सांगा
स्कोर काय झाला...।।

आय पी एल नावाच
आणले नव सॉन्ग
खेळाडूंची झाली विक्री
लाउनि रांग...
काळा पैसा पांढरा करतो
आय पी एल वाला
न अर्थकरण कळणार कधी
आपल्या देशाला...

खेळ कुठे राहिला सारा
बाजार झाला
नी क्रिकेट नावाचा
आजार झाला
या आजारान घेरलया
उभ्या देशाला
अन तोंड वर करुन काय
इचरतो मला...??
स्कोर काय झाला सांगा
स्कोर काय झाला...।।

मीच आता काही
विचारतो तुला
खरे खरे सांगायचे
स्कोर काय झाला...

बलात्कार झाले कितीे
स्कोर काय झाला...
दंगली मधे मेले कितीे
स्कोर काय झाला...

कामगारांना पिळले कितीे
स्कोर काय झाला...
दलिताना छळले कितीे
स्कोर काय झाला...

बेकारांची गर्दी कितीे
स्कोर काय झाला...
शेतकरी मेली कितीे
स्कोर काय झाला...

स्विस बैंकेत पैसा का
स्कोर काय झाला...
गरिबाना मारले का
स्कोर काय झाला...

बालगुन्हे वाढले कितीे
स्कोर काय झाला...
जंगल जमीन हडपलीे
स्कोर काय झाला...

उभा देश जळतोया
जाण नाही तुला
न तोंड वर करुन काय
इचारतो मला...??
स्कोर काय झाला...
सांगा स्कोर काय झाला
स्कोर काय झाला सांगा
स्कोर काय झाला...

शितल साठे (कबीर कला मंच)

Gram vaidyakiy sahayata nidhi

मुख्यमंत्री श्री देवेन्द्र फडणवीस आणि सुपरस्टार सलमान खान यांनी गरजू रूग्णांसाठी मंत्रालयात
"ग्राम वैद्यकीय सहायता निधी"
या नावाने कक्ष उघडला आहे.
ही सुविधा सर्व आजारावर आहे किमान 2 लाखापर्यंत मदत मिळू शकते.
त्यासाठी मंत्रालयात थेट फोन करून माहिती घेऊ शकता.
संपर्कप्रमुखः श्री. शेटे साहेब 7वा मजला, मंत्रालय, मुंबई.
फोन नं- 022- 22026948

** नियम**

1) एक लाखाच्या आत उत्पन्न दाखला
2) केसरी/पिवळे रेशन कार्ड
3) आधार कार्ड
4) मुंबई बाहेरचे रूग्ण असतील तर हॉस्पिटलचे कोटेशन
कृपया ही माहीती सर्वांना पाठवा जेणेकरून गरीबांना याचा
लाभ मिळेल.

ज्या मुलांना-मुलींना हृदयविकाराचा आजार आहे, आणि गरीब परिस्थितीमुळे योग्य तो उपचार मिळत नाही अश्या १,००,००० मुला-मुलींच्या उपचाराची जबाबदारी 'सलमान खान' घेणार आहे.
आपल्या ओळखीच्या व्यक्तिला उपचाराची गरज असेल तर Being Human संस्थेला email द्वारे  कळवा.

beinghumanemail@gmail.com

तसेच, किडनी, एडस्, कर्करोग अशा रोगांवरील औषधे महाग असल्याने सगळ्यांनाच याचा उपचार खर्च परवडत नाही.
मात्र आता घाबरण्याचे कारण नाही.
दादर स्टेशनपासुन फक्त 7 मिनिटाच्या अंतरावर " HOPE SPECIALITY PHARMA " सुरू झाले आहे.
या रोगांवरील औषधे येथे अत्यंत कमी दरात उपलब्ध आहेत.
उदा. एखाद्या इंजक्शनची किंमत ६ हजार असेल ते आपणास येथे केवळ १४०० रू पर्यंत मिळेल.

पत्ता -
होप speciality फार्मा,
Old BDD 2A/2,
S.S.Wagh Marg,
Gandhi Chowk,
Naigaon, Dadar (East),
मुंबई - 400014.

संपर्क करा :
hspmumbai@gmail.com

फोन क्रमांक : 9224247365/
9022247365/
022- 24147365.

२४ तास, हफ्त्याचे ७ दिवस, वर्षाचे ३६५ दिवस सेवेत अर्पण..

जास्तीत जास्त लोकांना पाठवा हा मेसेज आणि लोकांची  महागडया औषधांपासून सुटका करा .
कृपया सर्वाना सांगा  ....
आणि हि पोस्ट जास्तीत जास्त शेअर करा...
तुमचा एक शेअर एखाद्याचे प्राण वाचवू शकतो.

Politics Sms

पत्रकार महिला नेत्यास विचारतो, आपण निवडणूक लढवण्याचे कसे काय ठरवले?
महिला नेत्या- त्यात काय आहे, आमचे नवर्‍याशी नेहमी भांडण होते, त्यात ‍विजय आमचाच होतो, म्हटलं बघावं लढवून...

🤔😛😛😜😜😜

Talented Chor

एक भुरटा चोर आपल्या खिसेकापू मित्राला म्हणाला, ''आज एक बाई दार उघडं टाकून शेजारणीकडे गेली असताना मी घरात शिररो आणि माल घेऊन बाहेर पडत असताना ती बाई दारात हजर''
''मग काय, मार खावा लागला असेल? मित्राने विचारले.''
''नाही रे, दूध जळाल्याचा वास आला म्हणून गॅस बंद करायला आत शिरलो, अशी सबब सांगितल्यावर ती आत पळाली आणि मी बाहेर''

😜😜😜😜😜

Funny propose sms

एकदा एक प्रियकर प्रेयसीच्या वडिलांकडे गेला. घाबरत घाबरत त्यांना तो म्हणाला, ''मला काहीही नकोय. फक्त तुमच्या मुलीचा हात हवाय.''
मुलीचा बाप म्हणाला, '' हे बघ. नुसता हात मिळणार नाही. पाहिजेच असेल तर आख्खी मुलगी माग.

😛😛😛😛😛😛😛

Ramya chamya

रम्या: गुरुजी काल रात्री स्वप्नात मी अमेरिकेला गेलेलो..तिथून यायला ...उशीर झाला ..
शिक्षक: आणि चम्या तुला का रे उशीर झाला ??
चम्या : सर, मी रम्याला आणायला एअरपोर्ट वर गेलेलो ....
शिक्षक खामोश.... रम्या-चम्या बेहोश......

✈✈✈✈✈✈

Misunderstanding Sms in Marathi

पपू,::::::::- तुझ्या घरातली एक मुलगी खिडकी रूमाल हालवून मला खाणाखुणा करते, पण खिडकी उघडत नाही. हा काय प्रकार आहे?
बाबू:::::: ती माझ्या घरातली मोलकरीण आहे. रोज ती खिडक्यांची तावदाने स्वच्छ करते.

😛😛😛😛😱

Kimmat

पप्पू सासरवाडीला गेला आणि जमीनीवर
बसला..
.
सासूबाई-अहो जावई बापू जमीनीवर का बसलात?
'सोफ्यावर' बसा..
.
.
पप्पू : नाही मी ईथे जमीनवर
ठीक आहे..
.
.
सासूबाई-अहो एवढा छान सोफा आहे..
आनि तुम्ही खाली बसलात??
.
.
पप्पू -सोफ्यावर तर गरीब लोक बसतात..
.
सासूबाई- म्हणजे?ते कसे ?
.
.
पप्पू : सोफ्याची कींमत 25 हजार रुपए
आनि जमीनीची किंमत 25 लाख रुपए
😀😀
जावई जोमात सासुबाई कोमात......

नवा कोरा करकरीत आहे......😂😂

Good morning Sms

एक नवीन दिवस सुंदर आणि आल्हादकारी सकाळ घेऊन येईल…
मनाच्या अंतरंगामधे नवीन पालवी फुटेल …
प्रत्येक क्षणाकडे पाहून कणाकणाला जाणीव होईल त्या सूर्योदयाची, ज्याची सगळे आतुरतेने वाट पाहत आहेत.
शुभ प्रभात.

Sami called Dhoni before match

सॅमी चा धोनी ला फोन:
आम्ही गेल ला घेत नाही...
.
.
.
.
.
तुम्ही विराट ला घेऊ नका .

T20 World Cup 2016 Jokes Virat kohali and Anushka Sharma

विराट-Hiiiiiiiii अनुष्का
अनुष्का-Hiiiiiiiii विराट
विराट-पांड्याचा नंबर देऊ का ??
अनुष्का-नको रे तूच खरा Hero आहेस
विराट-हड्डड्डड्ड....

T20 World Cup 2016 Ukhana by Anushka Sharma

BreakUp उखाणा By Anushka
.
अनुष्का : नवरात्रीत खेळत होते विराट बरोबर दांड्या...
.
नवरात्रीत खेळत होते विराट बरोबर दांड्या...
.
विराट ला सोडते आता माझा Lover पांडया...

T20 World Cup 2016 Jokes

Aafridi to Austroliya
सांगत होतो ...
ड्रेस कोड #पिवळाच राहूद्या
नाय ऐकल ...गेला ना आता Warld-cup  हातातून

आफ्रिदीःआज हिरवा शर्ट घालू नका
वाँटसनःघालनार आहे
आफ्रिदीःमग आज तुमचा पण पाकिस्तान होईल
वाँटसनःकायपण
आफ्रिदीःते विराट शान नाही हिरवा रंग दिसला कि बडवतय नुसतं

स्टीव स्मिथ: भावांनो आज आमचा ईस्टर संडे आहे त्यामुळ मॅच आम्हीच जिंकणार.
एम्.एस.धोनी: भावा आमची पण संकष्टी आहे आज विसरु नको.

Quarter Final..

आपण भारतिय कॉर्टर फायनल कधी हारतंच नाही..
कारण
एकदा कॉटर घेवुन बसलो की फायनल करूनच ऊठतो.

Nice SMS in Marathi

शब्द उच्चारणारी बिनहाडाची जीभ अगदी सहजपणे कुणालाही खिळखिळं करू शकते. जीव लावणारे शब्द आयुष्य घडवतात आणि जिव्हारी लागणारे शब्द आयुष्य बिघडवतात
शब्द आयुष्यभर आणि आयुष्यानंतरही मनामनांत जपणारी जगावेगळी ओळख देतात..शब्दांचं मोल जपलं, की आपलंही आयुष्य लाखमोलाचं होतं.

Aakashwani Kendra

📞:हँलो आकाशवाणीच   केंद्र आहे.
कार्यक्रम आपकी फरमाईश मध्ये आपल स्वागत आहे.
आपले नाव?
.
☎ तुकाराम
.
📞कोणत्या गावामधून बोलताय ?
.
.
☎ उजळंब
.
.
📞कुठल गाण ऐकायच आपल्याला
.
.
☎"झलक दिखलाजा ,.. एक बार आजा आजा  आजा ..."
.
.
📞कुणासाठी ऐकवता हे गीत  ..
..
.
..
☎/नगर सेवक/आमदार / खासदार
निवडणूकीपूर्वी येऊन गेल्यात अजून आलेच नाहीत.
गाव दुष्काळाने मरायला लागलय राव
😝😝😜😜😂😝😂😜😜😜

बारिक पिनचा चार्जर..

एक मुलगी घरातून पळून जावुन लग्न करते.....
.
.
आणि ३ दिवसांनी परत घरी येते,
.
.
वडील(रागाने) :
आता काय हवयं??
.
.
.
.
.
.
मुलगी :
बारीक पिनचा चार्जर.!!!😜😂😂😂😂😂

थंड व उष्ण पदार्थाची यादी...

आजची माहिती
थंड व उष्ण पदार्थाची यादी...
सफरचंद               - थंड
चिकू                     - थंड
संत्री                     - उष्ण
लिंबू                     - उष्ण
कांदा                    - थंड
बटाटा                   - उष्ण
पालक                   - थंड
टॉमेटो                   - उष्ण
कारले                   - उष्ण
कोबी                    - थंड
गाजर                   - थंड
मिरची                   - उष्ण
मका                     - उष्ण
मेथी                     - उष्ण
वांगे                      - उष्ण
भेंडी                     - उष्ण
बीट                     - थंड
बडीशेप                 - थंड
वेलची                   - थंड
पपई                     - उष्ण
अननस                 - उष्ण
डाळींब                 - थंड
ऊस                    - उष्ण
मीठ                     - थंड
मूग डाळ               - थंड
चणा डाळ             - उष्ण
गुळ                     - उष्ण
तिळ                    - उष्ण
शेंगदाणे / बदाम / काजू / अक्रोड / खजूर     - उष्ण
हळद                   - उष्ण
कॉफी                  - थंड
दूध / दही / तूप / ताक / तांदूळ                  - थंड
उन्हाळ्यात थंड पदार्थ जास्त खाल्ल्यास होणारा त्रास कमी होतो ...
✍ आर्युवेदातून संकलन

Group Admin Jokes For Whatsapp

पुन्हा एकदा एडमिनच्या धाडसी निर्णयाचे मी ग्रुपच्या वतीने आभार मानतो.
वाढत्या पाण्याच्या दुष्काळ जन्य परिस्थितीचा आढावा घेत ग्रुप एडमिन यांनी पाण्याची बचत करण्यासाठी

पाणी-पुरी
खाताना फक्त
"पुरीच"
खाणार आणि पाणी वाचवनार असा महान निर्णय घेतला म्हणून एडमिन चे पुनश्च एकदा आभार मानतो.

एडमिन सलाम  तुमच्या विचारसरणीला😜😜😜😂

छत्रपति शिवाजी महाराज .🚩

छत्रपति शिवाजी महाराज .🚩
छ :- छत्तीस हत्तीचे बळ असणारे,
त्र :- त्रस्त मोगलांना करणारे,

प :- परत न फिरणारे,
ति :- तिन्ही जगात जाणणारे,
शि :- शिस्तप्रिय,
वा :- वाणिज तेज,
जी :- जीजाऊचे पुत्र,
म :- महाराष्ट्राची शान,
हा :- हार न मानणारे,
रा :- राज्याचे हितचिंतक,
ज :- जनतेचा राजा, म्हणजे,
॥ छत्रपति शिवाजी महाराज ॥ अशा या रयतेच्या राजास आपल्या ग्रुप तर्फे छत्रपति शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा ...!!

सर्व शिवप्रेमींना शिवजयंतीच्या लाख लाख शुभेच्छा..........

फक्त आई-वडील

नात्यांच्या अंगणात खेळताना अडथळे
खूप आहेत.
धड्पडून पडलात तर सावरणारे
कमी आहेत.
असा कसा रे वेंधळा तू असे ऐकवणारे
खूप आहेत.
पण अशा वेळेला सावरणारे फक्त आणि
फक्त आई-वडील आहेत.

रात्रीस खेळ चाले

रात्रीस खेळ चाले
---------------------
कोकणातली भूतां लई वाईट,एकदा का झाड
धरल्यानी कि सोडणात नाय....
हे वाक्य ऐकायला खूप गोड वाटतं, कारण
मालवणी भाषा गोड आहे.
या मालिकेवरून बऱ्याच उलट-सुलट प्रतिक्रिया
ऐकू येत आहेत.
 

परन्तु लोक हे का विसरत आहेत ती एक मालिका
आहे.
एक तर आपणच म्हणायच कोकण एक पर्यटन ठिकाण
आहे.निसर्गाने नटलेलं आहे.
दुसरीकडे मुंबई-गोवा रस्ता आहे,त्या रस्त्याने एकदा
जाऊन पहा.मुख्यतः पनवेल ते इंदापूर
तो रस्ता आहे की आणखी काही.....
त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला तुम्हाला भयानकताच
दिसेल.
ह्या मालिकावाल्यानी त्या रस्त्याचं चित्रीकरण करावं
आणि रात्रीचं ह्या रस्त्याने प्रवास करावा,मुख्यतः
पनवेल ते इंदापूर
यातून येणारा अनुभव किती भयावह असेल तो कथन
करावा.किंवा या रस्त्याने प्रवास करणाऱ्या लोकांना
विचारावा.
आम्ही तो अनुभव नेहमीच घेतो आहे.
त्या बाबत कोणी बोलताना दिसत नाही.
असं असा आमचॊ कोकण आणि कोकणची माणसं.

कोकण ची झोपडी

या झोपडीत माझ्या सर्व काही असावं
जे इतरांना ना दिसावं.
एक एकर जागेमध्ये दोन हजार फुटा
एवढं तीचंं क्षेत्रफळ असावं
जे इतरांना ना दिसावं.
घरासमोर एक चार चाकी अध्यावत गाडी असावी
जी इतरांना ना दिसावी.
या जळणाऱ्या दुनियेपासून खूप दूर असावं
आपल्याच दुनियेत रममान रहावं
इतरांची फिकीर न करता जगत रहावं.

Sundar Vichardhara....

⚽⚽सुंदर विचारधारा।।⚽⚽

"मी 'कोणापेक्षा' तरी चांगले करेन  याने काहीच फरक पडत नाही,

पण मी 'कोणाचे'तरी नक्कीच चांगले करेन याने बराच फरक पडेल......!"

आयुष्यात काही शिकायच असेल
तर वाहत्या पाण्याकडून शिकाव

वाटेतला खड्डा "टाळून" नाही
तर "भरून" पुढे निघाव .....

गाय 🐮

प्रत्येकाने एकदा वाचा डोळ्यात पाणी येईल,,,,,,,,

लाईक नको फक्त आणि फक्त शेअर करा...... 

मित्रानो तुम्ही जर 🐄 गाईचे दूध पिले असाल तर २ मि. वाचून शेअर
करा..

            🐄

🐄 मी गाय आहे .

🐄 मला तुमची आज खुप गरज आहे.

🐄 गाय
तुम्हाला माझ्य दुधा पासुन बनवलेले दही, लोणी खुप आवडते .

🐄 आज पण लोक
प्रसादासाठी माझ्या दुधापासुन बनवलेले पदार्थ खातात.

🐄 मी खुप शांत
स्वभावाची आहे .

🐄 मी कधी कुणाचा वाईट
विचार करत नाही .

🐄  तुम्ही मला दिलेला
सुकलेला चारा अन्य काही मी खाते.

🐄माझे शेण गोमुत्र तुम्हाला फायद्याचे आहे.

🐄 पण मला आज तुमची गरज आहे.

🐄 हिंदू आणि मुस्लिम
मनुष्यांना मी विनंती करतेय

🐄 माझी विनंती त्यांना ऐकवतेय ..!

🐄 लोक थोडया पैशासाठी मला विकतात,

🐄 तुमच्या थोडया पैशासाठी मला किती वेदना सहन कराव्या लागतात.

🐄 पहिले मला कत्तलखान्या मध्ये आणतात.
🐄 ४ दिवस मला उपाशी ठेवले जाते.

🐄 कारण माझे हिरोकिन
मासांला चिकटण्यासाठी,
नंतर मला खेचत आणतात.

🐄 माझ्यावरती गरम
गरम उकळले पाणी टाकले जाते .

🐄 माझे दुध पिणारे सर्वजन

🐄 मी तुमची आठवण काढते मला जोराने मारले जाते

🐄 माझी त्वचा खेचुन काढतात.

🐄  माझे पाय बांधून
मला उलटे टांगले जाते.

🐄 अजून पर्यंत मी मेले नाही ,
मी वाट बघत असते.

🐄  माझं दुध पिणारा मनुष्य मला वाचवण्यासाठी येईल.

              पण

🐄 या प्रवित्र आणि पावन भुमीवर कोणीच नाही.

🐄  जो धर्म आणि कायदा याचे पालन करून मला वाचवेल ....।

🐄  मी ऐवढ्या वेदना होऊन मरते तरी सुध्दा मी तुम्हाला शाप देत नाही.

कारण
🐄 मी पण

एक 'आई ' आहे.

आख्या जगात पाठवा. 🙏🙏🙏