बायको (लाडालाडालाडात येऊन) : जॉ बॉबॉ तुमचं मॉझ्यावर ऑता
प्रेमॉच उरलेलं नॉही.....
.
नवरा (सावधपणे) : तुला असं का बरं
वाटतंय जानू ????
.
बायको (फुरंगटून) : मग ? पूर्वी कसे तुम्ही मला माझी रसमलाई,
माझी रबडी, माझी बासुंदी असं म्हणायचात....
आता नाही म्हणत.....
ऑम्ही नॉही जॉ.....
.
.
.
.
.
.
.
नवरा (समजावत) : अगं.....
दुधाचे पदार्थ किती दिवस ताजे रहाणार ???
भांडे फेकून मारलं बाईने नव-याला .....
😂😂😂😂😂
प्रेमॉच उरलेलं नॉही.....
.
नवरा (सावधपणे) : तुला असं का बरं
वाटतंय जानू ????
.
बायको (फुरंगटून) : मग ? पूर्वी कसे तुम्ही मला माझी रसमलाई,
माझी रबडी, माझी बासुंदी असं म्हणायचात....
आता नाही म्हणत.....
ऑम्ही नॉही जॉ.....
.
.
.
.
.
.
.
नवरा (समजावत) : अगं.....
दुधाचे पदार्थ किती दिवस ताजे रहाणार ???
भांडे फेकून मारलं बाईने नव-याला .....
😂😂😂😂😂
No comments:
Post a Comment