एकदम नविन
बन्या: माझी बायको फार रागीट आहे.छोटया छोट्या गोष्टीवर चिडत असते.
मन्या: माझी बायको पण फार रागीट होती.पण आता शांत झालीय.
बन्या: कशी काय ? काय केलं तू ?
मन्या: काही नाही. मी एकदा म्हटलं, म्हातारपण आलं की बायका अशी चिडचिड करतातच.
तेव्हापासून ती रागवायचं विसरूनच गेली.

No comments:
Post a Comment