एक तापलेला 😡विद्यार्थी

एक तापलेला 😡विद्यार्थी गणिताच्या मास्तरला.....

जर शून्याचा शोध आर्यभट्टाने लावला आणि आर्यभट्टाचा जन्म
कलियुगात झाला , तर मग आधीच्या युगात 100 कौरव आणि रावणाची 10 तोंडे कोणी मोजली होती ???
😉point to be noted..😜

मास्तर😷... राजीनामा देऊन📜 पोथी-पुराण वाचत बसलेत...

😂😂😆

1 comment: