अश्रू कितीही प्रामाणिक असले तरी,
भूतकाळ परत आणण्याची ताकद त्यांच्यात नसते..
झाली चूक माफ करण्यात मोठेपना असतो,
सारख्या सारख्या चूका गिरवुन काढल्यास गोड संबंधात सुद्धा फाटे फुटतात..
म्हणुन चुका एकांतात सागांव्यात आणि कौतुक चारचौघात करावं नातं जास्त टिकतं.!!

No comments:
Post a Comment