"स्वप्ने अशी बघा की पंखांना बळ येईल मैत्री अशी करा की जग आपले होईल अपयश असे स्वीकारा की विजेता भारावून जाईल माणुस असे बना की माणुसकी नतमस्तक होईल..!!
No comments:
Post a Comment