अभय डाल कट्टर मावळा Yesterday at 09:15 · नमनही तुला # वंदनही तुलाच... # वाकला जरी # पाठीचा कणा # शरण येईल फक्त तुलाच... # गर्वही तुझाच , # अभिमानही तुझाच... # झुकली जरी ही # मान , तरी फक्त # चरणी तुझ्याच... "जय जय शिवराय 🚩 🚩 🚩
No comments:
Post a Comment