"सुख हे फुलपाखरा सारखे असते... पाठलाग केला तर उडून जातं, बळजबरी केली तर मरून जातं, निरपेक्षपणे काम व आपले कर्त्तव्य करत रहाल तर... अगदी अलगद येउन मनगटावर बसतं..!"
No comments:
Post a Comment