पाकळ्याच गळण म्हणजे फुलाच मरण असत, मरताणाही सुंगध देण यातच आयुष्य सार असत, अस आयुष्य जगण म्हणजे खरच सोन असत, पण या आयुष्यात तुमच्या सारखे स्नेही मिळाले. तर हे जगण सोन्याहुन पिवळ असत
No comments:
Post a Comment