उंदिरांची टोळी 🔪तलवारी🔪 घेऊन धावत होती, रस्त्यात वाघाने विचारल, का रे ? का धावताय ? राडा काय आहे?
उंदिर : आईच्या गावात, तिकडे Admin ने कोणाच्या तरी पोराच्या हातातला मोदक पळवला आणि नाव आमच्या वर आलंय...😀😗😛
No comments:
Post a Comment