देखणेपणावर जाऊ नका, सौंदर्याला कोमेजण्याचा शाप असतो. श्रीमंताला भुलू नका, 'आलेल्या ' पैशाला 'जाण्याच्या' वाटा पटकन सापडतात . जी व्यक्ती तुमच्या चेहर्यावर हास्य फुलवू शकते, तीच तुमच्या आयुष्याला अर्थ देऊ शकते.
No comments:
Post a Comment