तू म्हणजे तूच आहेस, मी म्हणजे मी तुझाच आहे जन्मभर राहिली साथ आपुली हीच प्रेमाची हमी आहे रुसणे,रागावणे मला चालणार नाही, तुझ्या गुलाबी गालावर ओठाने स्पर्श करणार नाही.
No comments:
Post a Comment