एक सत्य प्रत्येकासाठी . . .
"नको असलेल्या अपेक्षा वाढल्या की हवी असणारी माणसं गमावण्याची वेळ येते ."
कधीही मिठासारख आयुष्य जगु नका, नाहीतर लोक तुमचा चवीनुसार गरजेपुरता वापर करुन घेतील...!!
No comments:
Post a Comment