💕"नाते हे हॄदयात असले पाहिजे
शब्दांत नाही!
आणि नाराजी ही शब्दांत असली पाहिजेे
हॄदयात नाही.
ज्याला जिंकून देखील केव्हा हरायचं हे माहीत असतं..,
तो हरून सुद्धा जिंकलेला असतो..💕
💖💕शुभ सकाळ .💕💖
💕"नाते हे हॄदयात असले पाहिजे
शब्दांत नाही!
आणि नाराजी ही शब्दांत असली पाहिजेे
हॄदयात नाही.
ज्याला जिंकून देखील केव्हा हरायचं हे माहीत असतं..,
तो हरून सुद्धा जिंकलेला असतो..💕
💖💕शुभ सकाळ .💕💖
आपल्या मैत्रीच् नाव काय ठेवू ?
' स्वप्न ' ठेवलं तर अपूर्ण राहील.
' मन ' ठेवलं तर कधीतरी तुटेल.
मग खुप विचार केला
आणि
ठरवल की ......
" श्वास " ठेवू या कारण आयुष्याच्या
शेवटपर्यंत ' सोबत ' राहता येईल .
शिव शंकरांचा महिमा अपरंपार !
शिव करतात सर्वांचा उद्धार,
त्यांची कृपा तुमच्यावर नेहमी असो
, आणि भोले शंकर आपल्या जीवनात नेहमी आनंदच आनंद देवो…
ओम नमः शिवाय !
शुभ महाशिवरात्री !
•ज्याला स्त्री 'आई' म्हणुन कळली तो जिजाऊचा "शिवबा" झाला…
•ज्याला स्त्री 'बहीण' म्हणुन कळली तो मुक्ताईचा "द्यानदेव" झाला…
•ज्याला स्त्री 'मैत्रीण' म्हणुन कळली तो राधेचा "श्याम" झाला…
•आणी ज्याला स्त्री पत्नि म्हणुन कळली तो सितेचा "राम" झाला…
"प्रत्येक महान व्यक्तिंच्या जीवनात आणी यशात स्त्रीयांचा सिंहाचा वाटा आहे" म्हणुनच; स्त्री-शक्तिला माझा
🙏मानाचा मुजरा 🙏
"जागतिक महिला दिनाच्या" 💐"हार्दीक शुभेच्छा"💐
प्रेम तेंव्हा असते
जेंव्हा आई रात्री उशापाशी येते
आणि बोलते
बाळा झोप राहिलेला अभ्यास
उद्या कर
.
... प्रेम तेंव्हा असते
जेंव्हा आपण
घरी उशिरा येतो आणि वडील
बोलतात
बाळा उशीर होणार होता तर
एखादा फोन
तरी करायचास.
.
प्रेम तेंव्हा असते
जेंव्हा आपण एखाद्या मुलीशी फोनवर
बोलत असतो
आणि वहिनी बोलतात
ओय हिरो एखादी मुलगी वगैरे
पटवली कि नाही
.
प्रेम तेंव्हा असते
जेंव्हा छोटी बहिण बोलते
बघ हा दादा माझ लग्न झाल ना मग
बघते
कोण तुझ काम करेल ते
.
प्रेम तेंव्हा असते
जेंव्हा आपला मूड खराब असतो
आणि तेवढ्यात आपला मोठा भाऊ जवळ येवून बोलतो...
हे नाटक्या चल कुठेतरी फिरून येऊन
.
प्रेम तेंव्हा असते
जेंव्हा एखाद्या जुन्या मित्राचा call
येतो आणि तो बोलतो
ये खजूर मेलास कि जिवंत आहेस अजून
हे खर प्रेम...
.
.
.
खरच तुमच्या जीवनात हे क्षण
वाया घालवू
नका
प्रेम म्हणजे फक्त
एक मुलगा आणि एक मुलगी नसते
प्रेम म्हणजे हेच कि जे तुमच्या जवळ
असत
नेहमी
पण समजायला थोडा उशीर होतो
आणि राहतो तो फक्त डोळ्यांमध्ये
आसवांचा ओलावा ——
हे आयुष्य दिले आई-बाबानीं
हे आयुष्य घडवले शिक्षकांनी
पण हे आयुष्य
- सजवले
- रंगवले
- बहरवले
- फुलवले
फक्त आणि फक्त तुमच्या 👉सारख्या "मित्रांनी"
प्रेमळं,
जिवलगं,
सच्चे आणि जिवास जिव
देणारे..
माझ्या आयुष्यातील
सर्व जिवलग मित्रांच्या मैत्रीला,
माझा......... 👇
👏👏 !!मानाचा मुजरा !! 👏👏
हरवलेल्या वस्तूही सापडू शकतात.
पण, एकच गोष्ट अशी आहे की जी एकदा हातातून निसटली की,
कोणत्याही उपायानं पुन्हा मिळू
शकत नाही..
आणि ती असते..
"आपलं आयुष्य"..
म्हणूनच..
....मनसोक्त जगा !!!
🙏🏻 शुभ सकाळ 🙏🏻
😊😊😊
🌹🌺🌻🌹🌺🌻🌹🌺🌻🌹🌺
वेळ काडून नक्की वाचा 👇
जेव्हा फुटत होती प्लेट
बालपणी तुमच्या कडुन
आता आई कडुन फुटली
तर तिला काहीही बोलु नका
जेव्हा मागत होते फुगा
लहानपणी आई जवळ
आता आई चष्मा मागते
तर तिला नाही म्हणु नका तुम्ही
जेव्हा मागत होते चॉकलेट
लहानपणी आई जवळ
आता आई औषध मागते
तिला आणायला विसरु नका तुम्ही
आई रागवत होती तुम्हाला
जेव्हा मस्ती करीत होत तुम्ही
आता तिला ऐकु येत नाही
तर तिला रागावु नका तुम्ही
जेव्हा चालत नव्हते तुम्ही
आई बोट धरुन चालवत होती
आता ती चालु शकत नाही
तर तिचा हात पकडुन सहारा द्या तुम्ही
जेव्हा रडत होते तुम्ही
आई छातीला लावत होती
आता सहन करा दु:ख तुम्ही
तिला रडु देवु नका तुम्ही
जेव्हा जन्मले होते तुम्ही
आई तुमच्या जवळ होती
जेव्हा आईचा शेवटचा क्षण येईल
तेव्हा तिच्या जवळ नक्की थांबा तुम्ही.....
* आयुष्यात खुप अडचणी येतील पण त्याच्यासाठी जगा... जे
तुमच्यासाठी स्वत:चा जिव अर्पण
करतात... *
💝I love you aai💝
🌴एक शेअर आईसाठी🌴
"जागतिक मराठी भाषा" दिनाच्या सर्व मराठीप्रेमीना कोटी कोटी शुभेच्छा.....
"जय भवानी, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराय"
"जय महाराष्ट्र, जय गडकोट"
!! सन्मान मराठीचा, अभिमान महाराष्ट्राचा !!
"विश्वास" इतरांवर
इतका करा की ,
तुम्हाला फसवताना ते
स्वतःला दोषी समजतील..
आणि
"प्रेम" इतरांवर❤
इतकं करा की ,
त्यांना तुम्हाला गमवायची
भीती राहिल...!!
🌹🌹🌹शुभ प्रभात🌹🌹🌹
💐💐💐💐💐💐💐💐💐
काळजातले भाव हे नजरेने बघुन कळत
नसतात,भावनांचे बंध हे नेहमीच जुळत
नसतात,मिळतात येथे माणसे
लाखोँनी हजारोंनी,पण तुमच्यासारखे
मित्र हे रोज रोज मिळत नसतात. .
🌺शुभ सकाळ🌺
Happy holi .......
होळीच्या पवित्र अग्निमध्ये,
निराशा, दारिद्र्य, आळस यांचे दहन होवो,
अणि सर्वांच्या आयुष्यात आनंद, सुख, आरोग्य अणि शांति नांदो!
होळीच्या अणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा !!! 💐🎉🔥🎉🎈💥
एक गोष्ट माझ्या लक्षात येत नाही की,
दारूच्या दुकानाचे वास्तुशास्त्र कोण करत असेल???
नाल्या जवळ असो...
दक्षिण दिशेला तोंड असो...
समोर खड्डा ,झाड किवा...
लाइटीचा ट्रांसफार्मर असो...
किंवा आणखी काही वास्तु दोष असो...
दुकानात गर्दी नेहमीच असते...
😝😝😝😝😝😝
🎨रंग नाविन्याचा 💞
🎨रंग चैतन्याचा 💖
🎨रंग यशाचा 💝
🎨रंग समृद्धीचा💗
🌴 होळीच्या रंगत रंगून जावो तुमचे जीवन 😊 आनंदून 🌴 तुम्हांला आणि👨👩👧👦 तुमच्या संपूर्ण परिवाराला 🌴
होळीच्या हार्दिक शुभेच्छा..... 🏵🌴💐🌴🎨🍺🎭🍻🎈
😋 खमंग पुरणपोळीचा आस्वाद घेण्याआधी..
🎨 रंगांमध्ये रंगुन जाण्याआधी..
💭 होळीच्या धुरामध्ये हरवुन जाण्याआधी..
🌝 पौर्णिमेचा चंद्र उगवण्याआधी..
☺ तुम्हाला माझ्याकडुन "होळीच्या शुभेच्छा"🔥
🌹🌹🌹🙏🙏🙏💐💐💐
बरोब्बर सव्वातीनशे वर्षे झाली त्या होळीला...पुण्याजवळच...१० कोसांवर भीमा नदीच्या तीरी दोन गावे आहेत आमने सामने...वढू आणि तुळापूर...अतीशय रम्य परिसर...झोकदार वळण घेऊन वाहणारी जणू दुसरी चंद्रभागाच...तिच्या तीरावर ती होळी सुरु होती....
आपला राजा, रयतेचा तारणहार, यवनांचा कर्दनकाळ, हिंदुस्थानवर धर्मरक्षणाचे मजबूत छत्र धारण केलेला छत्रपती, शंभूमहादेवाच्याच प्रलयंकर रुपाचे अवतार, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज भटक्या कुत्र्यांच्या तावडीत बेसावध सिंह सापडावा तसे औरंग्याच्या कचाट्यात सापडले होते...सापदतात कसले, फ़ंदफ़ितुरीचा छंद लागलेल्या स्वकीय नातेवाईकानेच दिलेल्या माहितीमुळे अनाहुतपणे फ़सवले गेले होते.
आणि त्या वखवखलेल्या लांडग्यांनी सुरु केली ती होळी...रोज एक एक अवयव कलम करीत शंभुराजांना इस्लामच्या जाळ्यात ओढण्याचे हजार यत्न त्यांनी करून पाहिले...पण छे! अहो जो राजा केवळ ९ वर्षात १३० लढायांमध्ये महा पराक्रमाने विजय संपादन करून एका वेळी १०-१० शत्रुंशी टक्कर घेऊन त्यांना मातीत मिळवून बसला होता तो असल्या भ्याड कृत्यांनी आपला धर्म बदलेल? कालत्रयी अशक्य! एकवेळ सूर्य पश्चिमेला उगवेल पण सच्चा धर्मभक्त हिंदू अन्य धर्माचा स्वीकार करणार नाही!
शेकडो लढायांमध्ये शत्रूच्या रक्ताने होळी खेळलेला हा महायोद्धा आज मात्र स्वत:च्याच रक्ताने माखला होता...अंगावरची संपूर्ण कातडी सोलली गेली होती...पुन्हा खपल्या धरल्या तर त्याही काढून यवन आपल्या पाशवी वृत्तीचा परिचय देत होते...त्यांना हेच कळत नव्हते की ते शंभूराजांना नाही तर हिंदू धर्माला डागण्या देत आहेत! खवळलेला हिंदू समाज पुढे याच औरंग्याला दक्खनच्याच मातीत गाडून अटकेपार भगवा घेऊन गेला ते काय उगाच की काय?
त्याही भीषण परिस्थीतीत एका सच्च्या मित्राप्रमाणे त्यांना साथ देणारे कवीराज कलश हेही कैद होते...प्रत्येक पाशवी अत्याचार त्यांच्यावरही केला जात होता...
तशातही न डगमगता त्यांनी या होळीचे वर्णन आपल्या शीघ्रकाव्यात करून ठेवले!
अरे!
यावन रावन की सभा....शंभू बंध्यो बजरंग......
त्या दुष्ट रावणाच्या सभेत जसे हनुमंताला बंदी करून आणले होते ना तसे या लांड्यांनी आज माझ्या शंभूराजाला बंदी केले आहे!
लहु लसत सिंदुरसम....खूब खेल्यो रणरंग.....
पूर्वी शत्रूच्या रक्ताने होळी खेळलेल्या या राजाचे सर्व शरीर आज लसलसणा-या जखमांतील रक्ताने माखून, लाल शेंदूर फ़ासलेल्या हनुमंतासारखेच सारखेच लाल बुंद झालेले आहे!
ज्यों रवि छवी छलत ही, खद्योत होत बदरंग....
सूर्य उगवल्या उगवल्या जसा काजवा निस्तेज होऊन जातो....
त्यों तुव तप तेज निहार तखत तजों अवरंग....
अरे राजा अगदी तसाच तुझ्या तेजाचा प्रखर आविष्कार सहन न झालेला हा औरंग्या तुझ्याकडे बघवत नसल्याने खाली मान घालून बसलाय! नमाज कसला पढतोय हा! घाबरलाय तुला!
स्व-धर्मापुढे काय तुच्छ लेखलं असेल या महावीरांनी आपल्या जीवनाला !
कोटी कोटी सलाम या निर्भय निडर वृत्तीला! ही होळी शंभूराजे खेळले नसते तर आज आपल्याला होळी खेळायची संधीच मिळत नव्हती मित्रांनो, हे इतिहासपूत सत्य कायम ध्यानात ठेवा! खरेतर हा बलिदान मास दु:खाचा महिना...या काळात हिंदूंनी काहीच आनंदाचे सण समारंभ करू नयेत..
आपल्या बापाचे सुतक असताना जसे आपणा हे नियम पाळतो ना तसेच या हिंदू धर्माच्या बापासाठी, शंभू राजांसाठी आपणा करू तितका त्याग थोडाच आहे...
परंतु निदान होळी खेळताना, रंग उडविताना इतके तरी ध्यानात राहू द्यावे की माझ्या राजाने स्वत:च्या रक्ताने होळी खेळली म्हणून आज आम्ही ही होळी ३२५ वर्षांनंतर सुद्धा निर्धोकपणे खेळतो आहोत!
होळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा...आणि शंभू छत्रपती व कविराज कलशांना लक्ष लक्ष प्रणिपात...
जय भवानी जय शिवराय जय शंभुराय।।🚩🚩🚩
# तिथीनुसार_शिवजयंती आली तरी
# कोणाकडूनही_शुभेच्छा नाहीत …!!
अरे दोनदा_काय_रोज जरी
# माझ्या_राजाची_जयंती_असली
तरी तोच # उत्साह_असला_पाहिजे ...!!
# सर्वाना
शिवजयंतीच्या_हार्दिक_शुभेच्छा..
🚩।। जय महाराष्ट्र ।।🚩
शिवनेरीवर तोफांचा गडगडाट झाला
सनई-चौघडे वाजू लागले
सारे आनंदी-आनंदी वातावरण पसरले
भगवा अभिमानाने फडकू लागला सह्याद्री आकाशाच्या उंचीने दिल्लीकडे ताठ नजरेने पाहू लागली अवघा दक्खन मंगलमय झाला
अन एक आरोळी सह्याद्रीच्या कडे कोपर्यात घुमली
“अरे माझा राजा जन्मला
माझा शिवबा जन्मला
दीन-दलितांचा कैवारी जन्माला दृष्टांचा संहारी जन्मला
अरे माझा राजा जन्मला”
शिवजयंतीच्या सर्वांना मनपुर्वक हार्दिक शुभेच्छा ....🚩🚩🚩
🚩🚩🚩
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
तुमच्या चेहर्याला रंग लावण्यास मी तुमच्यापर्यंत पोहचु शकलो नाही.
पण मी ईश्वराकडे प्रार्थना करतो की
" तुमचे आयुष्य सुखाच्या वेगवेगळ्या रंगानी भरून जाऊ दे "
🎨🎨🎨🎨🎨🎨🎨🎨
☺ शुभ सकाळ ☺
हिंदवी स्वराज्या चे अराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिव जयंती च्या तमाम हिंदु बंधु भगिनिंना हार्दीक शुभेच्छा.!!!
प्रौढ़ प्रताप पुरंदर क्षत्रीय कुलवतंस राजा धिराज योगिराज श्री मंतयोगी श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय.
🚩. जय शिवराय. 🚩भोसले राजे🚩
झनझविला भगव्याच्या समान तुम्ही,
जागविले मरगळलेले मर्द मावळे तुम्ही,
घडविले श्रीं चे स्वराज्य तुम्ही,
ऐसे श्रीमंत योगी अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत,
श्री राजा शिवछञपती तुम्ही... !!
रायगडी मंदीरी वसे माझा राया
चरणाशी अर्पितो अजन्म ही काया
जगदीश्वराशी जोडली ज्याची ख्याती
प्रथम वंदितो मी तुम्हा छञपती !!
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक,माझे 'प्रेरणस्थान'छञपती
शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या सर्वांना
लाख लाख शुभेच्छा.....
🙏जय जिजाऊ 🙏🙏जय शिवराय🙏
#लावतो_जेव्हा_चंद्रकोर माथ्यावर , #घेतो जेव्हा #भगवा🚩_खांद्यावर , #गर्ववाटतो
आम्हाला ' #जय_शिवराय
'म्हटल्यावर.. #दुश्मनहीम्हणतो... काय
#शानअसते ना " #**हिंदुमराठा**" असल्यावर
शिवजयंतीच्या शिवमय शुभेच्छा
Happy shiv Jayanti..
Jai shivaray
स्वत:च्या बायकोवर भरपुर प्रेम करा,तिला फिरायला न्या,सिनेमाला न्या.मागेल ते द्या.नेहमीच तिला खुश ठेवा. एवढी खुश ठेवा कि,
आपली जुनी item बोलली पाहिजे "उगाचचं घाई केली "
😜😜😜😜😎😎😎