एका पार्टीमध्ये दोन महिला💁🏻🙆🏻 एकमेकीना अजिबात सोडत नव्हत्या.
अगदी बसायला खुर्च्या देखील शेजारीशेजारीच पकडायच्या.
कहर म्हणजे, एक खुर्चीत बसू लागली की दुसरी तत्परतेने तिची खुर्ची पुसून स्वच्छ करून देत होत्या!
हे पाहून जमलेले सर्व जण
खूप आश्चर्यचकित झाले.
किती प्रेम हे!!!
नंतर एकाने खोलात जाऊन चौकशी केली तर असे समजले की,
त्या दोघी *नणंद-भावजया* होत्या आणि एकमेकींच्या साड्या नेसल्या होत्या. आपली साडी मळू नये म्हणून सारा आटापिटा चालला होता!!😜
😬😬😬
Las Vegas - Casino and Restaurants - JM Hub
ReplyDeleteCasino & Restaurants. Las 계룡 출장샵 Vegas, Nevada. · Casino 포천 출장마사지 Restaurants. 987 Casino 인천광역 출장안마 Ave. Las Vegas, NV 김포 출장안마 89109. 제주 출장마사지