*कोणीही जर 'विनाकारण'* *तुमच्या बद्दल 'तिरस्कार'* *व्यक्त करत असेल,*
*'राग' व्यक्त करत असेल* *तर फक्त 'शांत' रहा..*
*कारण जर ''जाळायलाच''* *काही नसेल तर ''पेटलेली काडी''* *सुद्धा "आपोआप" विझुन जाते..*
*🙏🏻🙏🏻 शुभ सकाळ 🙏🏻🙏🏻*
No comments:
Post a Comment