🌼🌼 || *सुप्रभात* || 🌼🌼
✍🏻
*मन ओळखणारयांपेक्षा मन जपणारी माणसं हवीत* ...' कारण, ओळख ही क्षणभरासाठी असते तर *जपवणूक आयुष्यभरासाठी!*
"" *भलेही प्रगती थोडी कमी झाली तरी चालेल* पण माझ्यापासून कोणाचे *नुकसान* नको ही भावना ज्याच्याजवळ असते तो योग्य प्रगतीच्या वाटेवर असतो
🌴🐾🐾🌴
🌹 *सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा*🌹
*आपला दिवस आनंदात व उत्साहात जावो*🌺
No comments:
Post a Comment